ग्रामीण रुग्णालयात घातक कचरा विल्हेवाट लावण्याची कोणतीही कार्यप्रणाली कार्यान्वित नाही. मंगळवारी सकाळी हा घातक कचरा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात जाळण्यात आला. या घातक कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते, ही बाब काही नागरिकांनी नगर परि ...
अमृत योजनेंतर्गत पाईप लाईन टाकण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले. मागील दीड वर्षात खोदलेले रस्ते चार-सहा महिन्यांपूर्वी नवीन तयार केले गेले. अवघ्या काही महिन्यात या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामध्ये पाणी साचून राहात असल्य ...
आॅगस्ट महिन्यात कोल्हापूर शहर परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या काळात महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील जबाबदारी टाळणारे कामचुकार वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांचा पगार थांबविण्याचे आदेश आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी ...
नगररचना कार्यालयात नागरिकांनी किती फेऱ्या मारायच्या, असा सवाल करत कामकाज सुधारा अन्यथा आम्हालाच नगररचना कार्यालयात येऊन बसावे लागेल, असा गर्भित इशारा गुरुवारी स्थायी समितीने प्रशासनाला दिला. या कार्यालयात केवळ पैसेवाल्यांचीच कामे होतात, असा थेट आरोपह ...
महानगरपालिका प्रशासनाने सावित्रीबाई फुले रुग्णालयात शीत शवपेटीची सुविधा उपलब्ध करून दिली असून तिचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व महापौर माधवी गवंडी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाले. अशा प्रकारच्या अजू ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या एक-दोन दिवसांत लागण्याची शक्यता असल्याने शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये कंत्राटदारांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचीही गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे़ ...
शहरातील कचऱ्याची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. बघावे तेथे कचऱ्याचे ढिगार ही शहराची स्थिती झाली आहे. विशेष म्हणजे, यात ओला व सुका कचरा याच्या वर्गीकरणाबाबत अद्यापही शहरवासीयांत जागृती निर्माण झालेली नाही. मात्र या गलिच्छ वातावरणाचा परिणाम शहरवासीयांच्य ...