कोअर कमिटीच्या कारभाराबद्दलही अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे आता भाजपचा वरिष्ठ नेत्यांना महापालिकेच्या कारभारात लक्ष घालावे लागेल. अन्यथा वर्षभरात महाआघाडीसारखा भाजपचा बिग बझार झाला तर आश्चर्य वाटू नये. ...
शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने महानगरपालिका हद्दीत कुष्ठरोग शोध अभियान, सक्रिय क्षयरोग शोधमोहीम व असंसर्गजन्य रोगप्रतिबंधक जागरुकता अभियान राबविण्यात येणार आहे. ...
महानगरपालिका सेवक पतसंस्थेला कामगार नेते रमेश देसाई यांचे नाव देण्याचा मुद्दा संस्थेच्या वार्षिक सभेत चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. या मुद्याला विरोध करण्याची तयारी विरोधी गटाच्या सदस्यांनी केली असून, रविवारी होणाऱ्या सभेत गोंधळ होण्याची शक्यता आहे. ...
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी नसीमा रज्जाक नाईक, तर समाजकल्याण समिती सभापतीपदी स्नेहल सावंत यांची निवड करण्यात आली. सावंत यांची सलग पाचव्यांदा सभापतीपदी वर्णी लागली. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या गाळ्यांचे भाडे आकारणी करण्याची तरतूद कायद्यात नमूद आहे. तसेच मुदतवाढीसंदर्भातील शासन निर्णय कायद्यातील प्रक्रियानुसार पारित झाला असून, सदर शासन निर्णय महानगरपालिकेवर व गाळेधारकांवर बंधनकारक आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पा ...