कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम दर्जेदार करावे, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना केली. रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली. ...
कोल्हापूर शहरात डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची तसेच आठ दिवसांत तापाचे ४७ रुग्ण आढळल्याची बाब समोर येत असल्यामुळे महापालिका आरोग्य विभागातर्फे डेंग्यूला प्रतिबंध करण्याकरिता घराघरांत पाणीसाठ्यात अळीनाशक टेमिफॉस सोडणे, गप्पी मासे सोडण ...
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आघाडीवर असलेल्या ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांनी अनपेक्षितपणे महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे आता सूरमंजिरी लाटकर (राष्ट्रवादी ) व भाग्यश्री शेटके (भाजप) यांच्यात महापौरपदासाठी, तर संजय मोहिते (कॉँग्रेस) ...
नगर परिषदेने कर्मचाºयांचे सप्टेंबर महिन्याचे पगार करून दिले असून आता फक्त आॅक्टोबर महिन्याचा पगार अडकून आहे. यासाठी नगर परिषदेने अडकून पडलेल्या अनुदानाची मागणी करण्यासाठी सहायक लेखाधिकारी महेश खारोडे यांना नगर विकास विभागाकडे (मुंबई) पाठविले असून ते ...
राज्यातील मुंबई, नाशिक, ठाणे आदी ठिकाणच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर परभणीच्या निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कधी जाहीर करतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. ...
राष्ट्रवादीतून महापौरपदासाठी अॅड. सुरमंजिरी लाटकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी एकमताने हा निर्णय घेतला. उपमहापौरपदासाठी ताराबाई पार्क येथील अजिंक् ...
शाहू क्लॉथ मार्केट परिसरातील कोंबडी बाजार येथे महापालिकेच्या मालकीचे ४५ गाळे आहेत. व्यापारी संकुल उभारण्यासाठी गाळे सील करण्यात आले आहेत. दोन वर्षे होत आले तरी व्यापारी संकुलही नाही आणि गाळेही सील अशी स्थिती आहे. त्यामुळे गाळे धूळ खात पडले असून, येथी ...