मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ८१ वा वाढदिवस साजरा होतोय. आपल्या लाडक्या अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्रीही मोठी गर्दी जमली होती. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा कोणाचा? यावर शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे शरद पवार आणि अजित पवार गटांकडून जवळपास दोन तास जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात आले. ...
घर किंवा प्लॉट विक्री करण्यापूर्वी बिल्डरांनी महारेराचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. फसवणूक टाळण्यासाठी हे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र याकडे कानाडोळा केला जातो. ...
मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली तेव्हा अशा उंच मूर्तींची काही क्रेझ नव्हती. मग मुंबईत गणपतीच्या मूर्तीची उंची वाढली कशी? आता तर उंच मूर्तींचं प्रस्थ इतकं वाढलंय की मंडळांमध्ये गणेशमूर्तीच्या उंचीची स्पर्धाच भरते. ...
'शादी, उत्सव या हो त्योहार लिज्जत पापड़ हो हर बार… कर्रम कुर्रम - कुर्रम कर्रम...।' ही जाहिरात सर्वांच्याच ओठावर होती. आज या कंपनीनं यशाची अनेक शिखरं गाठली आहेत. ...