शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : प्रवाशांसाठी मोठी बातमी: गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय

मुंबई : मुंबई पोलिसांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस; आंदोलन केल्यास होणार कायदेशीर कारवाई

मुंबई : महापालिका म्हणते, ‘मंकीपॉक्स’ला घाबरू नका! ‘सेव्हन हिल्स’मध्ये १४ बेड राखीव, प्रशासन सतर्क

मुंबई : 'मेट्रो १' मार्गिकेवरून १०० कोटी लोकांचा मेट्रो प्रवास; कार्यालयीन वेळेत प्रवाशांची गर्दी

मुंबई : सेंट्रल पार्कसाठी पालिकेने मागविल्या सूचना, हरकती; महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर कार्यवाही सुरू 

मुंबई : बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागाला जाग; महापालिका शाळांमध्ये ५ हजार सीसीटीव्ही बसवणार 

मुंबई : चित्रपटाच्या चित्रीकरणातून मेट्रो झाली ‘मालामाल’; यावर्षी १७ लाख ७० हजार रुपयांची कमाई

मुंबई : मुंबईकरांना बसताहेत ऑगस्टमध्येच चटके; रविवारनंतरच मिळणार दिलासा

मुंबई : बस्स झाले! १० दिवसांत खड्डे बुजवा; गणेशोत्सवात विघ्न नको, पालिका प्रशासन अलर्ट मोडवर 

मुंबई : आकर्षक रंगीबेरंगी हंड्यांनी सजला बाजार, धारावी कुंभारवाड्यामध्ये खरेदी-विक्रीसाठी लगबग