शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : आकर्षक रंगीबेरंगी हंड्यांनी सजला बाजार, धारावी कुंभारवाड्यामध्ये खरेदी-विक्रीसाठी लगबग  

मुंबई : रुग्णसेवा होणार सुरळीत, निवासी डॉक्टरांचा संप मागे, संरक्षण कायद्यासाठी मुख्यमंत्री लिहिणार पत्र

मुंबई : सोशल मीडियावर मैत्री करुन १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; मुंबईतून आरोपीला अटक

मुंबई : मुंबईचा जीडीपी ६ वर्षांत दुप्पट होणार; 'या' ७ गोष्टींवर देणार भर; निती आयोगाकडून CM शिंदेंना अहवाल!

मुंबई : जमनाबाई नरसी अल्यूमनी असोशिएनच्या कॅस्केडमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळते सुवर्णसंधी

फिल्मी : मनोज वाजपेयींनी विकलं मुंबईतील आलिशान घर, जाणून घ्या किती किंमत मिळाली?

मुंबई : गणेशोत्सव मंडळांना सवलतीत वीज जोडणी; अर्ज केल्यानंतर दोन दिवसांत वीज 

मुंबई : 'लालपरी'ची विक्रमी कमाई! रक्षाबंधनानिमित्त प्रवाशांकडून एसटीला १२१ कोटी रुपयांची ओवाळणी

मुंबई : बेकऱ्या मुंबईकरांच्या मुळावर; इंधनासाठी लाकडाच्या वापरामुळे वायू प्रदूषणात पडते भर

मुंबई : पथविक्रेता निवडणूक; २३७ उमेदवार रिंगणात, २९ ऑगस्ट रोजी होणार मतदान