शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ‘आरे’तील गणेशोत्सव मंडळ यंदाही परवानगीच्या प्रतीक्षेत; ‘इको-सेन्सिटिव्ह झोन' वरून स्थानिकांची नाराजी 

मुंबई : ऑगस्ट महिना ठरला मुंबईकरांसाठी ‘हॉट’; पारा ३३.७ अंशावर

लोकमत शेती : China Lasun : मुंबई बाजार समितीमध्ये चिनी लसणाचे पाच कंटेनर दाखल कसा मिळतोय दर

मुंबई : जगातील महागड्या शहरांत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर; फिलिपीन्समधील मनिलाचा अव्वल क्रमांक

मुंबई : पवईजवळ जलवाहिनी फुटली; ऐन पावसात टंचाई; धारावी, वांद्रे येथील पाणीपुरवठा बाधित

मुंबई : लिपिक भरतीत ‘पदवी’चा जाच; परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्णची अट रद्द करण्याची मागणी

मुंबई : तरुणींचे व्हिडीओ काढण्याचा प्रँक अंगलट; तरुणाला स्थानिकांनी दिला चोप, गुन्हा दाखल

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचा धडाका; १० मतदारसंघांसाठी ५०० कोटी खर्च

महाराष्ट्र : प्रवाशांसाठी मोठी बातमी: गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय

मुंबई : मुंबई पोलिसांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस; आंदोलन केल्यास होणार कायदेशीर कारवाई