शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबईतील मृतदेहाचे गूढ उकलले; विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून विवाहितेची हत्या केल्याचं उघड

मुंबई : 'टिस'च्या विद्यार्थ्याचा दारूपार्टीनंतर झोपेतच मृत्यू; कुटुंबीयांनी घेतली मुंबईत धाव

मुंबई : मुंबईत रंगले लाडक्या बहिणींचा लाडका गोविंदा सराव शिबिर, श्रीकांत शिंदेंसह मान्यवरांची उपस्थिती

महाराष्ट्र : मविआचं पहिल्या बैठकीत जागावाटपाबद्दल काय ठरलं? राऊतांनी दिली महत्त्वाची अपडेट

मुंबई : अचानक घरात शिरला, चाकू घेऊन गॅस सुरु केला अन्... ; भायखळ्यात मुलांवर माथेफिरुचा जीवघेणा हल्ला

मुंबई : मेट्रोच्या कामादरम्यान रस्त्यात पडला २४ फुटांचा खड्डा; MMRDA ने स्थानिकांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हलवलं

सोशल वायरल : बुलाती हैं मगर जाने का नहीं! डेटिंग ॲपवरुन तरुणी बोलवतात अन्...; मुंबईतील धक्कादायक प्रकार

मुंबई : न घेतलेल्या कर्जाच्या पैशांसाठी, ब्युटीशियनचे मॉर्फ फोटो व्हायरल

मुंबई : मसाजच्या नावाखाली २ वर्षाच्या मुलीचा विनयभंग; पीडितेच्या आईला पाहताच आरोपीने केली शिवीगाळ

मुंबई : ‘आरे’तील गणेशोत्सव मंडळ यंदाही परवानगीच्या प्रतीक्षेत; ‘इको-सेन्सिटिव्ह झोन' वरून स्थानिकांची नाराजी