लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सैफ अली खानच्या घरात आरोपीचे किती फिंगरप्रिंट्स मिळाले? पोलिसांनी रिक्रिएट केला क्राईम सीन - Marathi News | accused who stabbed saif ali khan mumbai police team recreated crime scene with him at saif s house found fingerprints | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानच्या घरात आरोपीचे किती फिंगरप्रिंट्स मिळाले? पोलिसांनी रिक्रिएट केला क्राईम सीन

दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी आरोपीला अटक केली. तो बांगलादेशी असून कुस्तीपटू निघाला. ...

साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना पुरस्कार जाहीर - Marathi News | Award announced for literary figure Madhu Mangesh Karnik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना पुरस्कार जाहीर

Mumbai News: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये होणार आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी २०२५ असे तीन दिवसीय हे संमेलन होणार आहे. ...

मोठी बातमी: रेल्वे रुळाला तडा; मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम - Marathi News | Big news Crack in railway track Long distance trains heading towards Mumbai affected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: रेल्वे रुळाला तडा; मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम

रेल्वे प्रशासनाने तात्काळ या मार्गावरील गाड्या पालघर स्थानकावरच रोखल्या. वेळीच खबरदारी घेण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. ...

विधान भवनाजवळ आरबीआय ऑफिस, नरिमन पॉइंटच्या चार एकर भूखंडाची एमएमआरसीकडे मागणी - Marathi News | Demand from MMRC for four acres of land near RBI office, Nariman Point near Vidhan Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान भवनाजवळ आरबीआय ऑफिस, नरिमन पॉइंटच्या चार एकर भूखंडाची मागणी

RBI News: नरिमन पॉइंट येथील विधान भवनाजवळील मोक्याच्या भूखंडावर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची  इमारत उभी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आरबीआयने या ४.२ एकर क्षेत्रफळाच्या भूखंडाची मागणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे (एमएमआरसी) केली आहे. ...

‘पुनर्वसनात धारावीत कोणीही बेघर होणार नाही’, मोकळ्या भूखंडावरील भाडेकरू प्रकल्पाचाच भाग - Marathi News | 'No one will be homeless in Dharavi during rehabilitation', tenants on vacant plots are part of the project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पुनर्वसनात धारावीत कोणीही बेघर होणार नाही’, मोकळ्या भूखंडावरील भाडेकरू प्रकल्पाचाच भाग

Dharavi News: मोकळ्या भूखंडावरील भाडेकरूंनाही धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सर्वेक्षणानंतर घर मिळणार आहे. कुंभारवाडा आणि इतर मोकळ्या भूखंडांचे आधीचे मालक हे धारावी अधिसूचित क्षेत्राचाच (डीएनए) भाग आहेत. ...

गंभीर आजारांशी मीही लढलो, अभिनेते अमिताभ बच्चन यांची कबुली, केईएममध्ये फॅटी लिव्हर क्लिनिकचे उद्घाटन - Marathi News | I also fought serious diseases, actor Amitabh Bachchan confesses, Fatty Liver Clinic inaugurated at KEM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गंभीर आजारांशी मीही लढलो, अभिनेते अमिताभ बच्चन यांची कबुली

Amitabh Bachchan News: मला टीबी झाला होता, लिव्हर सिरॉयसिसही झाला होता. काविळीमुळे माझे ७५ टक्के यकृत निकामी झाले आहे, २५ टक्के यकृतच काम करीत आहे. डॉक्टरांनी केलेल्या उपचारांमुळे मी दोन्ही आजारांतून बरा होऊन आज तुमच्यासमोर उभा आहे. ...

२,३०० कोटींच्या कौशल्य विकास योजना - Marathi News | MangalPrabhat Lodha: Skill development scheme worth Rs 2,300 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२,३०० कोटींच्या कौशल्य विकास योजना

MangalPrabhat Lodha: काैशल्य विकासासाठी राज्यात २३०० कोटी रुपये खर्च करून विविध योजना आणि उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यासाठी जागतिक बँकेशी करार करण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी पत्र परिषदेत दिली.   ...

लॉटरी बंद करू नका, सहकारी तत्त्वावर चालविण्याची विक्रेत्यांची भूमिका - Marathi News | Maharashtra State lottery: Don't close the lottery, the role of vendors is to run it on a cooperative basis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉटरी बंद करू नका, सहकारी तत्त्वावर चालविण्याची विक्रेत्यांची भूमिका

Maharashtra State lottery: राज्य शासन महाराष्ट्र राज्य लॉटरी  बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. मात्र, महाराष्ट्रातील हजारो विक्रेत्यांचा त्यास विरोध आहे. ...