लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात २३,७७८ कोटींची तरतूद -अश्विनी वैष्णव - Marathi News | Budget allocation of Rs 23,778 crores for railways in Maharashtra - Ashwini Vaishnav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात २३,७७८ कोटींची तरतूद -अश्विनी वैष्णव

५,५८७ कोटी रुपये खर्चून १३२ स्थानकांचा ‘अमृत स्थानके’ म्हणून विकास केला जात आहे. ...

धक्कादायक! वांद्रे टर्मिनसमध्ये रेल्वेच्या डब्यात महिलेवर अत्याचार, आरोपी हमालाला अटक - Marathi News | Porter Arrested For Raping Woman On Train At Mumbai's Bandra Terminus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! वांद्रे टर्मिनसमध्ये रेल्वेच्या डब्यात महिलेवर अत्याचार, आरोपी हमालाला अटक

मुंबईच्या वांद्रे टर्मिनसमध्ये एका ५५ वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

"पाश्चात्य देश बघायच्या आधी आपली मुंबई, भारत बघा" अभिनेत्यानं शेअर केला सुंदर अनुभव - Marathi News | Milind Gawli Visited Mumbai Kala Ghoda Festival And Shared The Beautiful Experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पाश्चात्य देश बघायच्या आधी आपली मुंबई, भारत बघा" अभिनेत्यानं शेअर केला सुंदर अनुभव

पाश्चात्य देश बघायच्या आधी आपली मुंबई आपला भारत आधी बघा, जगातले अनेक देश आपल्या देशासमोर फिके पडतात, असं अभिनेत्यानं म्हटलं. ...

एमएमआरडीएच्या १२ हजार कोटींच्या कर्जाला सरकारची हमी, आरईसीकडून कर्ज - Marathi News | Maharashtra Government guarantees MMRDA's loan of Rs 12,000 crore, loan from REC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीएच्या १२ हजार कोटींच्या कर्जाला सरकारची हमी, आरईसीकडून कर्ज

MMRDA News: मुंबई महानगरात मोठ्या प्रमाणात प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तसेच आणखी काही प्रकल्प हाती घेतले आहेत. ...

CSMT Station: सीएसएमटी स्थानकावर लवकरच येणार १५० हायटेक बॅगेज, बॉडी स्कॅनर - Marathi News | 150 high-tech baggage and body scanners to arrive at CSMT station soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसएमटी स्थानकावर लवकरच येणार १५० हायटेक बॅगेज, बॉडी स्कॅनर

सीएसएमटी हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते.  या टर्मिनसवर दररोज सुमारे ११.५ लाख प्रवाशांची वर्दळ असते. ...

आता चेहरा दाखवूनच मंत्रालयात मिळणार प्रवेश; 'एफआरएस'मुळे पारदर्शकतेत होणार वाढ  - Marathi News | Now you will get entry into the ministry only by showing your face; 'FRS' will increase transparency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता चेहरा दाखवूनच मंत्रालयात मिळणार प्रवेश; 'एफआरएस'मुळे पारदर्शकतेत होणार वाढ 

या प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख सुनिश्चित होणार आहे. ...

मुंबई विमानतळावर 50 कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक 'वीड' जप्त, सोने आणि हिरेही आढळले - Marathi News | Hydroponic seeds worth Rs 50 crore seized at Mumbai airport, gold and diamonds also found | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर 50 कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक 'वीड' जप्त, सोने आणि हिरेही आढळले

कस्टम विभागाने आठ तस्करांनाही अटक केली आहे. ...

"नशीब, यावेळी आऊट झालो नाही!’, मुंबईत क्रिकेट खेळल्यावर इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी प्रतिक्रिया    - Marathi News | "Luckily, I didn't get out this time!", Former England Prime Minister Rishi Sunak reacts after playing cricket in Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''नशीब, यावेळी आऊट झालो नाही!’, मुंबईत क्रिकेट खेळल्यावर ऋषी सुनक यांनी प्रतिक्रिया   

Rishi Sunak News: मुंबईमध्ये आज क्रिकेटच्या मैदानात एक खास असं दृश्य दिसलं. ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आज मुंबईतील प्रसिद्ध पारसी जिमखाना येथे क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. ...