लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
हॉटेल लीला व्हेंचरला हायकोर्टाने ठोठावला पाच लाखांचा दंड - Marathi News | Five lacs penalty for hotel Leela Venture | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉटेल लीला व्हेंचरला हायकोर्टाने ठोठावला पाच लाखांचा दंड

एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एएआय) जागा खाली करण्यासंदर्भात बजावलेल्या नोटिसीला, हॉटेल लीला व्हेंचर लि.ने उच्च न्यायालयात आव्हान दिले. ...

मुंबई उपनगराला पावसाने झोडपले, आज मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा - Marathi News | The meteorological subdivision of Mumbai suburbs, today's heavy rain forecast for the weather department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई उपनगराला पावसाने झोडपले, आज मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

सोमवारी रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असतानाच, मुंबईच्या उपनगरातही पावसाने तुफान हजेरी लावली. ...

मुंबईत दूध आंदोलनाचा परिणाम नाही; पुरेसे दूध उपलब्ध - Marathi News |  Milk is not the result of milk movement; Sufficient milk available | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दूध आंदोलनाचा परिणाम नाही; पुरेसे दूध उपलब्ध

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध दरवाढीसाठी सोमवारपासून सुरू करण्यात आलेल्या दूधबंदी आंदोलनाचा परिणाम पहिल्या दिवशी मुंबई शहर व उपनगरात जाणवला नाही. ...

डेडलाइन संपल्यानंतरही मुंबई खड्ड्यातच - Marathi News | Even after the deadline is over in the Mumbai pit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेडलाइन संपल्यानंतरही मुंबई खड्ड्यातच

मुंबईत गेले दोन दिवस सलग पावसाची हजेरी असल्याने मुंबई खड्डेमुक्त करण्याची मोहीमही लांबणीवर पडली आहे. त्यात मुसळधार पावसाने महापालिकेच्या अडचणीत भर घातली आहे. ...

महिला पोलिसांशी रिक्षाचालकाने केली गैरवर्तणूक; बोगस पत्रकार असल्याचा देखील दावा  - Marathi News | rickshaw driver misbehave with women police; Also claim to be a bogus journalist | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला पोलिसांशी रिक्षाचालकाने केली गैरवर्तणूक; बोगस पत्रकार असल्याचा देखील दावा 

आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

एटीएमचा पिन शेअर केल्याने लाखोंचा गंडा  - Marathi News | Sharing the PIN of ATMs to millions of people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएमचा पिन शेअर केल्याने लाखोंचा गंडा 

याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

स्पेशल स्कॉडच्या नावाखाली लूटणाऱ्या मुंबईतील पाच संशयितांना नाशिकमध्ये अटक - Marathi News |  Five suspects arrested in the name of Special Skoda arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्पेशल स्कॉडच्या नावाखाली लूटणाऱ्या मुंबईतील पाच संशयितांना नाशिकमध्ये अटक

नाशिक : अवैध गॅस वाहतूक, विक्री तसेच गुटखा विक्री रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्पेशल स्कॉडमधील अधिकारी असल्याची बतावणी करून मुंबईतील पाच संशयितांनी एका गॅस एजन्सीतील सिलिंडरचे वितरण करणाºया डिलीव्हरी बॉयला अडवून मारहाण करीत त्याच्याकडील रक्कम लू ...

खाकी वर्दीला डाग; १० हजारांची लाच घेताना पोलिसाला अटक  - Marathi News | Spot on Khaki uniform ; Police arrested for accepting a bribe of 10 thousand rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाकी वर्दीला डाग; १० हजारांची लाच घेताना पोलिसाला अटक 

कपड्याच्या व्यापाऱ्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक चव्हाणने मागितली लाच ...