लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई पुन्हा तापली! पारा 37.5 अंशांवर... - Marathi News | Mumbai heat again! Mercury at 37.5 degrees ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पुन्हा तापली! पारा 37.5 अंशांवर...

कमी झालेली आर्द्रता, समुद्राहून जमिनीकडे वाहणारे उष्ण वारे स्थिर होण्यास होणारा विलंब या कारणांमुळे कमाल तापमान वाढत असून, सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. ...

हवामानानुसार आहारातही करा बदल! - Marathi News | as per Weather changes in change diet as well! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवामानानुसार आहारातही करा बदल!

तापमानवाढीचा शरीरावरही परिणाम दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे अनेकांना अ‍ॅलर्जी, त्वचारोग, सर्दी, कफ या आजारांची लागण होत आहे. ...

पालिका शाळा वर्षात कुपोषणमुक्त - Marathi News | municipality school free of malnutrition in year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका शाळा वर्षात कुपोषणमुक्त

मनपा शाळांत एकही विद्यार्थी कुपोषित नसल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या अहवालात समोर आली आहे. ...

अखेर मुहुर्त मिळाला, 24 ऑक्टोबरपासून सुरू होणार शिवस्मारकाचे काम  - Marathi News | the work of ShivSmarak will start from 24th October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर मुहुर्त मिळाला, 24 ऑक्टोबरपासून सुरू होणार शिवस्मारकाचे काम 

मुंबईजवळील समुद्रात प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीच्या कामास अखेर मुहुर्त मिळाला आहे. ...

ठाण्यातील अभिनय कट्टयावर "आओगे जब तुम" हिंदी एकांकिकेचे सादरीकरण - Marathi News | Thane's acting Kattayavar "Aooge When You" Presented in Hindi Ekankike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्टयावर "आओगे जब तुम" हिंदी एकांकिकेचे सादरीकरण

अभिनय कट्टयावर "आओगे जब तुम" हिंदी एकांकिकेतुन गावकॊर प्रथेवर प्रबोधनात्मक विचारातून विरोध करण्यात आला.  ...

Fuel Hike : दरवाढीची मालिका सुरूच ! पेट्रोल प्रतिलिटर 88.18 रुपये, तर डिझेल 9 पैशांनी महागलं - Marathi News | Fuel Hike : Petrol and diesel prices in Mumbai are Rs 88.18 per litre and Rs 79.11 per litre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Fuel Hike : दरवाढीची मालिका सुरूच ! पेट्रोल प्रतिलिटर 88.18 रुपये, तर डिझेल 9 पैशांनी महागलं

Fuel Hike : पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याची मालिका सुरूच आहे. मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 88.18 प्रतिलिटर मोजावे लागणार आहेत ...

...तर एकही शिवशाही धावणार नाही! - Marathi News | ... else one Shivshahi will not run! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर एकही शिवशाही धावणार नाही!

खासगी कंपन्यांचा इशारा : दंड आकारण्यावरून कंपन्या आणि एसटी महामंडळ आमनेसामने ...

उन्हाचा कडाका वाढला; मुंबईकर हैराण - Marathi News | October Heat; Mumbai people in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उन्हाचा कडाका वाढला; मुंबईकर हैराण

राज्यातील उन्हाचा कडाका वाढत असून, सर्वच शहरांच्या कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत आहे. ...