शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

राष्ट्रीय : ISIS च्या संशयिताला मुंबई विमानतळावर अटक; उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई

मुंबई : नादुरुस्त मशीनमुळे बेस्टचा तोटा वाढला; दररोज दहा हजार रुपये नुकसान, प्रवाशांना तिकीट देण्यात अडचण

मुंबई : लक्ष्मणरेषा ओलांडणा-या फेरीवाल्यांवर कारवाई, पालिका आयुक्तांचा निर्णय, सीमारेषा आखणार

मुंबई : गरीब रुग्णांना धर्मादाय आयुक्तांचा दिलासा; ११ हजार रुग्णांवर उपचार, तर ३० व्यक्तींना केले रुग्णालयात दाखल

मुंबई : मराठी अ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षणक्रांती, लाँच केले नवे अ‍ॅप 

संपादकीय : मुंबईचे रस्ते की राजकीय युद्धभूमी?

मुंबई : मुंबई महापालिकेपुढे आव्हान... आरोग्य राखण्याचे, अतिक्रमण रोखण्याचे!

मुंबई : आता मुंबईत ‘अंडर द स्काय’ मेजवानीचा आस्वाद घेता येणार

मुंबई : गच्चीवरील रेस्टॉरंटमुळे पोलिसांवरील ताण वाढणार!

मुंबई : पर्यटनासह राज्याच्या महसुलालाही चालना मिळणे शक्य!