शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : तान्हुल्याला पाजणा-या मातेसह कार केली ‘टोइंग’; वाहतूक पोलिसांचे कृत्य, सोशल मीडियावर क्लिप व्हायरल

मुंबई : कामगार भरतीचा महापालिकेला असाही फायदा, हिल्यांदाच अवलंबली आॅनलाइन पद्धत

मुंबई : वृक्ष तोडण्यास सेनेचा विरोध; वृक्षांचे पुनर्रोपण अयशस्वी, महापौरांनी केली पाहणी

मुंबई : ‘सबवे’ची पाहणी केली; काम कधी सुरू करणार? द्रुतगती महामार्गावरील मालाड सबवेच्या कामात दिरंगाई

मुंबई : नगरसेवकांच्या जेवणावर एका दिवसात तीन लाख खर्च, मंजुरीसाठी प्रस्ताव स्थायी समितीपुढे

मुंबई : महाराष्ट्र गुंतवणुकीत पडला पिछाडीवर! काँग्रेसचा दावा; केंद्र सरकारच्या आकडेवारीचा दाखला

मुंबई : मुंबईतील प्रत्येक मोकळा भूखंड मौल्यवान; मलबार हिलमधील पार्कचे प्रवेशद्वार बंद केल्याचे प्रकरण

मुंबई : झवेरी बाजारातील दरोडा प्रकरण; उर्वरित ७ जणांना अटक

मुंबई : दाऊदच्या मालमत्तेचा मंगळवारी लिलाव; हॉटेल पाडून शौचालय बांधणार - स्वामी चक्रपाणी

मुंबई : कायझेन व्यवस्थापन - व्यवसायाची नवी ओळख