शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : ही आहेत मुंबईजवळील ट्रेकर्सची आवडती ८ ठिकाणं, तुम्ही जाऊन आलात का ?

ठाणे : ठाण्यातील पूर्व भागात शिवकालीन शस्त्रांचे दोन दिवसीय प्रदर्शन, शिवदुर्ग ग्रुपतर्फे प्रदर्शनाचे आयोजन

ठाणे : ठाण्यातील अभिनय कट्टयावर शिवजयंती निमित्त साकारला गेला अफजलखान वध 

मुंबई : मुंबई : अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

मुंबई : पावसाळी कामे एप्रिलपर्यंत पूर्ण करा, आयुक्तांची ताकीद

ठाणे : ज्येष्ठ नाट्यकर्मी जयंत सावरकर यांना कृतार्थ सन्मान पुरस्कार जाहीर , ज्येष्ठ रत्न, सेवारत्न पुरस्कारांचेही होणार प्रदान 

महाराष्ट्र : तर शिवसेना शिवाजी महाराजांच्या डोक्यावर छत्र उभारेल, उद्धव ठाकरेंनी घेतली लोकमतच्या बातमीची दाखल

मुंबई : मुंबईकरांनो सावधान ! यंदाही १०० ठिकाणी तुंबणार पाणी

मुंबई : उपाहारगृहमालकांनो, ‘जागते रहो’! आता रात्रीदेखील होणार फायर आॅडिट

मुंबई : चेंबूरमध्ये रंग लावण्यास नकार दिल्याने जीवघेणा हल्ला