शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ढिगारा उपसणे सुरूच; पश्चिम रेल्वेचा वेग ४८ तासांनंतरही मंदावलेलाच

मुंबई : मुंबईतील खाजगी इमारतींच्या आवारात नगरसेवक निधीतून कंपोस्ट पिट उभारण्यास राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा!

मुंबई : कॅटरिंगच्या कामाचे पैसे वारंवार मागणाऱ्याची हत्या; आरोपी अटकेत 

मुंबई : २ हजारांची लाच घेताना सहजिल्हा निबंधक अधिकारी जाळ्यात  

मुंबई : अफवा पसरवणाऱ्यांनो सावध राहा; आता मुंबई पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर 

मुंबई : Andheri Bridge Collapsed: अखेर जाग आली! मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील पुलांचे उद्यापासून स्ट्रक्चरल ऑडिट

मुंबई : जुहू समुद्रकिनाऱ्यावर ५ जण बुडाले 

मुंबई : ब्रेड आणून दिला नाही म्हणून भावाने घेतला सख्ख्या भावाच्या गळ्याचा घोट 

पुणे : मुंबई उपनगरात सर्वाधिक पाऊस तर बुलढाणा अजूनही तहानलेला

ठाणे : अवघ्या १० रुपयांच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला; आरोपींना बेड्या