मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई येथील महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करताना आजरा तालुक्यातील भादवणच्या ५६ वर्षीय वृध्दाला कोरोनानेच जीव गमवावा लागला आहे. मुंबईत नोकरीसाठी गेलेले, वर्षा- दोन वर्षांतून गावी येणाऱ्या वृध्दाच्या मृत्यूने भादवणसह परिसरात खळबळ ...
कामगार न्यायालयाचे प्रधान न्यायाधिश म्हणून सेवानिवृत्त झालेल्या व्ही. पी. पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. पाटील सुमारे सव्वीस वर्षे न्यायाधीश पदावर होते. ...
मुंबई महानगरपालिकेकडून आज ही प्राथमिक अनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांकडून शुल्कवसुली केली जात असून एकूण विद्यार्थ्यांच्या शाळा शुल्काच्या रकमेपैकी १/१२ शुल्काची रक्कम मनपा तिजोरीत जमा केली जात आहे. ...
चक्रीवादळाच्या संभाव्य पार्श्वभूमीवर समुद्र किनारी व संभाव्य धोका असलेल्या मुंबईतील विविध भागांतून आतापर्यंत सुमारे २० ते २५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. ...