लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आरटीओतली बदली अर्थकारणाच्या ‘गिअर’वर?, पदे रिक्त असतानाही बढतीला ब्रेक - Marathi News | Replacement in RTO on the 'gear' of finance ?, promotion break even when posts are vacant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीओतली बदली अर्थकारणाच्या ‘गिअर’वर?, पदे रिक्त असतानाही बढतीला ब्रेक

आरटीओत डेप्युटी आरटीओ आणि असिस्टंट आरटीओ यांच्या पदोन्नतीची यादी तयार आहे. त्यापैकी काही जणांना डेप्युटी आरटीओपदी बढती मिळाली. परंतु, ते निवृत्तीच्या टप्प्यावर असून काही जण महिनाभरात निवृत्त होतील. ...

CoronaVirus News : मुंबईत प्रत्येक १०० पैकी ७० कोरोना रुग्ण झाले बरे - Marathi News | CoronaVirus News: 70 out of every 100 corona patients in Mumbai are cured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : मुंबईत प्रत्येक १०० पैकी ७० कोरोना रुग्ण झाले बरे

प्रत्येक १०० रुग्णांपैकी बरे होणारांची संख्या दिल्ली, अहमदाबाद व चेन्नईत सर्वांत जास्त आहे, तर चेन्नई, ठाणे व पुण्यात मृत्यूंची संख्या सर्वांत कमी आहे. ...

एल्गार परिषदेतील भाषणामुळे अटकेत असलेल्या वरवरा राव यांची प्रकृती खालावली  - Marathi News | Varvara Rao's health deteriorated in Taloja jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एल्गार परिषदेतील भाषणामुळे अटकेत असलेल्या वरवरा राव यांची प्रकृती खालावली 

कुटूंबियांचा दावा  ...

बिग बी अन् अभिषेक रुग्णालयातच राहणार, अमिताभ यांचं चाहत्यांसाठी खास ट्विट - Marathi News | Big B and Abhishek will stay in the hospital, Amitabh's special tweet for fans | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिग बी अन् अभिषेक रुग्णालयातच राहणार, अमिताभ यांचं चाहत्यांसाठी खास ट्विट

महानायक अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ अभिषेक बच्चन याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला ...

मुंबईत ९२ हजार ९८८ कोरोनाबाधित, २२ हजार ५४० रुग्णांवर उपचार सुरु - Marathi News | In Mumbai, treatment was started on 92 thousand 988 coronary arthritis and 22 thousand 540 patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ९२ हजार ९८८ कोरोनाबाधित, २२ हजार ५४० रुग्णांवर उपचार सुरु

५ ते ११ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.३९ टक्के आहे. तर ११ जुलैपर्यंत मुंबईत कोविडच्या ३ लाख ९१ हजार २२२ चाचण्या झाल्या आहेत. ...

दिवसभरात ७८२७ रुग्ण, तर १७३ मृत्यू, एकूण रुग्णसंख्या अडीच लाखांहून अधिक - Marathi News | During the day, 7827 patients and 173 deaths, the total number of patients is more than two and a half lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवसभरात ७८२७ रुग्ण, तर १७३ मृत्यू, एकूण रुग्णसंख्या अडीच लाखांहून अधिक

राज्यात १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरु ...

मुंबईतील लॉकडाऊनला दुकानदार अन् उद्योजकांचा विरोध - Marathi News | Shopkeepers and industrialists oppose lockdown in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील लॉकडाऊनला दुकानदार अन् उद्योजकांचा विरोध

लॉकडाऊनपेक्षा संसर्ग रोखण्यासाठीच्या निर्देशांचे पालन करायला लावा  ...

बीलासाठी खाजगी रुग्णालयाने 9 तास रोखला कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह - Marathi News | The body of a woman suffering from corona was kept for 9 hours by a private hospital for bills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीलासाठी खाजगी रुग्णालयाने 9 तास रोखला कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह

नंतर आईचे दागिने गहाण ठेऊन पैसे आणून रुग्णालयात भरले. ...