मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News : समुद्रात सोडले जाणारे सांडपाणी, प्रक्रिया केंद्रांची अपूर्ण कामे यांची गंभीर दखल घेऊन हरित लवादाने नुकताच २९ कोटी रुपये दंड ठोठावला आहे. ...
Crime News : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांशी संपर्क साधून नोंदणीसाठी १० रुपये भरण्याच्या नावाखाली त्यांच्या खात्यातून लाखो रुपये उकळणाऱ्या दिल्लीतील कॉल सेंटरचा पंतनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. ...
Crime News : याप्रकरणी मोहम्मद सोहेल मोहम्मद इद्रीस अन्सारी (३१) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...
Coronavirus News : राज्य सरकारने मास्कच्या दर नियंत्रणाचा निर्णय घेतला. मात्र सरकारचा हा निर्णय आणि दरपत्रक औषध विक्री दुकानदारांपर्यंत पोहोचलेच नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रियालिटी चेकमध्ये दिसून आले. ...
Tea seller Subhan Shaikh : लाॅकडाऊनच्या काळात आईचीही नोकरी गेली. त्यामुळे वेळ वाया घालविण्यापेक्षा पैसे कमवून आईला मदत करण्याच्या इराद्याने सुभान शेख या चौदा वर्षीय विद्यार्थ्याने थेट चहा विकण्याचे काम सुरू केले. ...
दहशतवादाविरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तीचा अशा प्रकारे निषेध करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी व असे कृत्य करणाऱ्या रजा अकादमीवर बंदी घालण्याची हिंमत राज्य सरकारने दाखवावी ...