लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
उल्हासनगरात ७६ वर्षीय वृद्धेला बांधून घरातून ७ लाखाचा ऐवज लंपास, इमारतीच्या वॉचमनसह चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | In Ulhasnagar, a 76-year-old man was tied up and Rs 7 lakh was stolen from his house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उल्हासनगरात ७६ वर्षीय वृद्धेला बांधून घरातून ७ लाखाचा ऐवज लंपास, इमारतीच्या वॉचमनसह चौघांवर गुन्हा दाखल

उल्हासनगर : कॅम्प नं-३ मधील लीला व्हीला इमारतीच्या नेपाळी वॉचमनने ३ साथीदारांच्या मदतीने प्लॅट मध्ये एकट्या असलेल्या ७६ वर्षीय ... ...

मीरा भाईंदरमध्ये नियमांचे उल्लंघन करून बिनधास्त फोडले गेले फटाके; दिवाळीच्या दोन रात्री ३६ आगीच्या घटना - Marathi News | Firecrackers were fired in Mira Bhayander in violation of the rules; 36 fire incidents on two nights of Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा भाईंदरमध्ये नियमांचे उल्लंघन करून बिनधास्त फोडले गेले फटाके; दिवाळीच्या दोन रात्री ३६ आगीच्या घटना

बहुतांश आगी ह्या फटाक्यां मुळे लागलेल्या असल्याचे स्पष्टच असून पोलीस , महापालिका आणि नगरसेवक ह्याला कारणीभूत असल्याचे आरोप जागरूक नागरिक करत आहेत . ...

अनिल देशमुख यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेलं, कोर्टात आज सुनावणी - Marathi News | Anil Deshmukh taken for medical examination, court hearing today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुख यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेलं, कोर्टात आज सुनावणी

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिवाळीपूर्वीच सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. याआधी त्यांना ५ वेळा समन्स बजावण्यात आले होते. ...

मुंबई उपनगर जिल्ह्यातील कामांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा - Marathi News | guardian minister aaditya thackeray reviews works in mumbai suburban district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उपनगर जिल्ह्यातील कामांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

उपनगर जिल्ह्यात सुविधांच्या निर्मितीसह विकासकामांना गती देण्यात येईल: मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे ...

महिलांसाठी ‘बेस्ट’कडून भाऊबीज भेट; शंभर बसमार्गांवर वातानुकूलित लेडिज स्पेशल बससेवा - Marathi News | gift from Best for women on bhau beej Air conditioned ladies special bus service on hundreds of bus routes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांसाठी ‘बेस्ट’कडून भाऊबीज भेट; शंभर बसमार्गांवर वातानुकूलित लेडिज स्पेशल बससेवा

अर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला कोविड काळात मोठा फटका बसला. ...

Corona Vaccination: मुंबईत चार दिवस लसीकरण बंद; थेट सोमवारी मिळणार लस - Marathi News | corona vaccination closed for four days in Mumbai and will be available directly on Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत चार दिवस लसीकरण बंद; थेट सोमवारी मिळणार लस

लसीकरण मोहीम मुंबईत वेगाने सुरु असून आतापर्यंत ९९ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. ...

आता रेंगाळलेल्या प्रकल्पांना मिळणार गती; खासदारांच्या आंदोलनाला मिळाले यश - Marathi News | the lingering projects will gain momentum The MP movement was a success | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता रेंगाळलेल्या प्रकल्पांना मिळणार गती; खासदारांच्या आंदोलनाला मिळाले यश

झोपड़पट्टी पुनर्वसन प्राधिकरणा बरोबर विशेष बैठक संपन्न  ...

कोस्टल रोड मार्गातून मासेमारी नौकांना ये-जा करण्यासाठी २०० मीटर रुंदीचा चॅनल द्यावा: आमदार रमेश पाटील - Marathi News | mla ramesh patil demand 200 meter wide channel should be provided for fishing boats to come and go through Coastal Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोड मार्गातून मासेमारी नौकांना ये-जा करण्यासाठी २०० मीटर रुंदीचा चॅनल द्यावा: आमदार रमेश पाटील

वरळी कोळीवाडा येथे कोस्टल रोडचे बांधकाम मच्छीमारांनी बंद पाडले  ...