शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : पीयूसी, इन्शुरन्स नसले तरी नो टेन्शन; १५ वर्षे जुनी वाहने स्क्रॅप करता येणार

मुंबई : तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

मुंबई : मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला

सिंधुदूर्ग : उद्धवसेनेचे मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन, दुधाचा अभिषेक, रांगोळी काढून निषेध; ९० जणांवर गुन्हा

क्रिकेट : अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 

मुंबई : चला, कोस्टल रोडवर पायी फिरायला; विहारपथ होणार खुला !

मुंबई : अपात्र असाल तरीही धारावीतच राहता येईल

मुंबई : उद्घाटन रखडलेला केबल स्टेड पूल आज मुंबईकरांच्या सेवेत!

मुंबई : डौलानं तिरंगा फडकवा, पण आधी नियम जाणून घ्या; अवमान झाल्यास काय होती कारवाई?