शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

राष्ट्रीय : I love her reasons... उद्योगपती हर्ष गोयंकांनाही 'त्या' मुलीचा व्हिडिओ 'लाईक'

मुंबई : अंगारकी चतुर्थीला भाविकांना घेता येणार नाही सिद्धीविनायकाचे दर्शन, समितीचा महत्त्वाचा निर्णय

क्रिकेट : भारतीय संघाबाहेर गेला, पण आता मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने रेकॉर्डब्रेक डबल धमाका केला

फिल्मी : आनंदजींनी गायलं ज्योत्स्नाजींचं आवडत गाणं |Anandji Virji Shah ( Kalyanji ) | SurJyotsna Music Awards

फिल्मी : हरिहरन यांनी संगीत मैफिलीला चढवली धार | Padmashri Hariharan | SurJyotsna National Music Awards

अन्य क्रीडा : मुंबईत या ठिकाणी करता येईल Heritage Walk | Mumbai Heritage Walk Tour | Heritage Walk In Mumbai | BMC

मुंबई : CoronaVirus News: एका रुग्णामागे 15 हून अधिक सहवासितांचा शोध; बाधितांच्या संख्यावाढीचा धोका

मुंबई : यंदाचा उन्हाळा घाम फोडणार; राज्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ

मुंबई : नातीच्या स्वप्नपूर्तीसाठी रिक्षा चालविणाऱ्या देसराज यांना २४ लाखांची मदत;दानशूर व्यक्तींचा पुढाकार

मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे एनएसई ठप्प; नियोजित वेळेनंतरही चालले शेअर बाजारांचे कामकाज