शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा अनेक निर्णयांचा सपाटा, लोकल प्रवाशांसाठी खूशखबर!

फिल्मी : तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या..., भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक

मुंबई : दादरमध्ये नव्या 'बॉटलनेक'चे विघ्न, लोकमान्य टिळक पुलाचा रेल्वे रुळांवरील भाग अरुंद!

मुंबई : दागिन्यांच्या जाहिरातीचं शुटींगवेळी मॉडेलच्या गळ्यातील हिऱ्याच्या दागिन्याची चोरी, नेमकं काय घडलं?

मुंबई : आझाद मैदान परिसर पूर्ववत...!

फिल्मी : मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही..., असं का म्हणाले मनोज वाजपेयी? शहर सोडायचा आला विचार

मुंबई : मुंबईमध्ये 'गॅस्ट्रो' आघाडीवर! ५ हजार ७७४ रुग्णांची नोंद; महापालिकेची जनजागृती मोहीम सुरू

मुंबई : मुंबईत अकरावीच्या १.८६ लाख जागा रिक्त; सातव्या फेरीतील स्थिती: महाविद्यालये सुरू होणार कधी?

मुंबई : जाचक अटी आणि करांचे ओझे; १२५ पैकी ७५ 'एक पडदा' सिनेमागृहे काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्र : “अटल सेतू, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी”: सरनाईक