शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

फिल्मी : 'धुरंधर २'चं यश साजरं करण्यासाठी मुंबईतील वरळीत आले दीपिका-रणवीर; लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड

मुंबई : मिसिंग लिंकची प्रतीक्षा संपणार; ०१ मे रोजी खुला होणार, मुंबई-पुणे वेळ अर्ध्या तासाने घटणार

महाराष्ट्र : मुंबई-पुणेकरांसाठी गुड न्यूज! १ मे पासून 'मिसिंग लिंक' होणार खुली; प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार

मुंबई : सात वर्षे उलटली... घर अजूनही स्वप्नातच; बीडीडी पुनर्विकासाकडे दुर्लक्ष!

महाराष्ट्र : Alka Kerkar: मुंबईच्या माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन, रविवारी अंत्यसंस्कार!

लोकमत शेती : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांतील नोकर भरती 'त्या' तीन कंपन्यांकडून होणार? लवकरच अंतिम निर्णय

मुंबई : फिरनी ३५ रुपयांवरून ४० रुपये, पुलाव ९० वर

मुंबई : युद्धाच्या झळा कष्टकऱ्यांच्या ताटापर्यंत; चहा, थाळी महागली! वडापाव, दाबेली, फ्रँकीच्या दरात ५ ते १० रुपयांची वाढ

मुंबई : पाण्याची मागणी वाढती; पण ते आहे कुठे? गारगाई धरणाच्या बांधकामाची प्रतीक्षा 

मुंबई : पाणीटंचाई, अतिक्रमण; दादरचा श्वास कोंडलेलाच