शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणेकरांसाठी गुड न्यूज! १ मे पासून 'मिसिंग लिंक' होणार खुली; प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 07:42 IST

Mumbai Pune Missing Link Open Date Marathi news: मुंबई-पुणे मिसिंग लिंक १ मे २०२६ रोजी होणार सुरू. ६ किमी अंतर आणि ३० मिनिटांची बचत. जगातील सर्वात रुंद बोगदा आणि उंच केबल-स्टेड ब्रिजची वैशिष्ट्ये पहा. वाचा संपूर्ण बातमी.

मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या प्रवासाचा अनुभव आता कायमचा बदलणार आहे. बहुप्रतिक्षित 'मुंबई-पुणे मिसिंग लिंक' प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून, १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) रोजी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकल्पामुळे खंडाळा घाटातील वळणावळणाचा रस्ता मागे पडून प्रवाशांना थेट आणि जलद मार्ग मिळणार आहे.

जगातील सर्वात रुंद बोगदा
या मार्गावर २३.५ मीटर रुंदीचा जगातील सर्वात रुंद बोगदा बांधण्यात आला आहे, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्याच्या तयारीत आहे. टायगर व्हॅलीमध्ये उभारलेला ६५० मीटर लांब केबल-स्टेड पूल जमिनीपासून सुमारे १८२ मीटर उंचीवर आहे. हा पूल ताशी २०० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचाही सामना करू शकतो. सुमारे ६,६९५ कोटी रुपये खर्च करून उभारलेला हा १३.३ किलोमीटरचा प्रकल्प केवळ महाराष्ट्रासाठीच नाही, तर देशाच्या पायाभूत सुविधांच्या नकाशावर एक मैलाचा दगड ठरणार आहे.

प्रवाशांना होणारे मोठे फायदे
मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे २५ ते ३० मिनिटांनी कमी होईल. एक्सप्रेसवेचे एकूण अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होणार आहे. खंडाळा घाटातील तीव्र वळणे आणि पावसाळ्यातील दरडी कोसळण्याच्या भीतीपासून प्रवाशांची सुटका होईल. आधुनिक सुरक्षेच्या सोयींमुळे हा मार्ग अधिक सुरक्षित बनवण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai-Pune 'Missing Link' to Open May 1, Cutting Travel Time.

Web Summary : The Mumbai-Pune 'Missing Link' project, featuring the world's widest tunnel, is set to open May 1, 2026. This ₹6,695 crore project will reduce travel time by 30 minutes, shorten the route by 6 km, and enhance safety, bypassing the Khandala ghat.
टॅग्स :Mumbai Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेMumbaiमुंबईPuneपुणेTrafficवाहतूक कोंडी