गेल्या शनिवारपासून मुंबईतील लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे ही मोहीम दोन दिवस स्थगित केल्यानंतर पुन्हा मंगळवारपासून सुरू करण्यात आली. ...
Sonu Sood illegal construction : जुहूच्या इमारतीत बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी व इमारतीतील फ्लॅटचे हॉटेल रूम्समध्ये रूपांतर केल्याने मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटीसला सोनू सूदने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ...
मुंबईत मोठ्या प्रमाणात करदात्यांनी केवायसीची नोंद अद्याप केलेली नाही. केवायसी अद्ययावत केल्यानंतर मालमत्ता करासंबंधीची सूचना ई-मेल आणि एसएमएसद्वारे करदात्यांना पाठवण्यात येणार आहे. ...
२००८मध्ये मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची सुरुवात पालिका मुख्यालयाबाहेरून झाली होती. पालिका मुख्यालयात अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिकेने मुख्यालयाच्या सात प्रवेशद्वारांवर सीसीटी ...
कोरोना लसीकरणाचे काम १६ जानेवारीपासून सुरू झाले आहे. लसीकरणानंतर संबंधित लाभार्थींना आरोग्याच्या तक्रारी उद्भवू नयेत किंवा त्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी या लाभार्थींवर थेट पालिका वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. ...
पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून गाळ काढण्यात येतो. ही कामे विभाग कार्यालय स्तरावर करण्यात येतात; मात्र लहान नाल्यांमधील गाळ सुकण्यासाठी रस्त्यालगतच ठेवण्यात येत असल्याने हा गाळ बराच काळ पडून राहिल्यास रहदारीला अडथळा निर्माण होतो. तसेच, परिसरात अस्वच्छता ...