लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

Mumbai Rains: मुंबईत रेड अलर्ट! मुख्यमंत्री ठाकरे तातडीनं आपत्ती व्यवस्थापन कक्षात, घेतला आढावा - Marathi News | Mumbai Rains Red Alert in Mumbai Chief Minister uddhav Thackeray immediately visited bmc Disaster Management Room | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains: मुंबईत रेड अलर्ट! मुख्यमंत्री ठाकरे तातडीनं आपत्ती व्यवस्थापन कक्षात, घेतला आढावा

Mumbai Rains: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली.  ...

Mumbai Rain: "आता ठाकरे सरकार मुंबईतील पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल", भाजपाचा टोला - Marathi News | BJP MLA Atul Bhatkhalkar Says, "Now the Thackeray government will shift the responsibility of rains in Mumbai to Modi," | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mumbai Rain: "आता ठाकरे सरकार मुंबईतील पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल", भाजपाचा टोला

Mumbai rain Politics: पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची तुंबई झाल्यानंतर आता राजकारणालाही जोर आला आहे. पहिल्याच पावसात मुंबईत साठलेल्या पाण्यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मुंबई महानगरपालिका तसेच ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ...

Mumbai Rains: मुंबईत पाणी तुंबणारच! महापालिका आयुक्त चहल यांनी नेमकं कारण सांगितलं... - Marathi News | Mumbai Rains Municipal Commissioner iqbal singh chahal explained reason water logging | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains: मुंबईत पाणी तुंबणारच! महापालिका आयुक्त चहल यांनी नेमकं कारण सांगितलं...

Mumbai Rains Updates: पहिल्याच पावसात मुंबई व उपनगरांत पाणी तुंबल्यानं विरोधकांनी मुंबई महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं आहे. ...

Mumbai Rains: 'सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा अन् ५ वर्षात १ हजार कोटींचा घोटाळा' - Marathi News | Mumbai Rains bjp mla ashish shelar slams shivsena over water logging in mumbai city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains: 'सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा अन् ५ वर्षात १ हजार कोटींचा घोटाळा'

Mumbai Rains: पहिल्याच पावसात मुंबई आणि उपनगरांत साचलेल्या पाण्यावरुन भाजपनं सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ...

Mumbai Rains: मुंबईत पाणी तुंबणार नाही, असा दावा केलाच नव्हता; महापौर किशोरी पेडणेकरांचं विधान - Marathi News | Mumbai Rains It was not claimed that Mumbai will not be flooded Mayor Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains: मुंबईत पाणी तुंबणार नाही, असा दावा केलाच नव्हता; महापौर किशोरी पेडणेकरांचं विधान

मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा कधी केलाच नव्हता, असं स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. ...

रशियातील स्पुतनिक लसींसाठी मुंबई महापालिका उभारणार 'जम्बो शीतगृह'  - Marathi News | Mumbai Municipal Corporation to set up grand cold storage for Sputnik vaccines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रशियातील स्पुतनिक लसींसाठी मुंबई महापालिका उभारणार 'जम्बो शीतगृह' 

एक कोटी लस खरेदीसाठी मागविलेल्या जागतिक निविदेतील स्पर्धक अपुऱ्या कागदपत्रांअभावी बाद ठरले. ...

Coronavirus Update : महाराष्ट्रात १०,८९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त - Marathi News | Coronavirus Update 10891 new coronavirus cases registered in Maharashtra More than 16000 patients got discharged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Update : महाराष्ट्रात १०,८९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त

Coronavirus Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय कमी. रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला. ...

Mumbai Rain Updates: मुंबईत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; पुढील ४ दिवस अतिवृष्टीचे, हवामान खात्याचा इशारा - Marathi News | Mumbai Rain Updates: Heavy rains with thunderstorms; warns of heavy rains for next 4 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Updates: मुंबईत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; पुढील ४ दिवस अतिवृष्टीचे, हवामान खात्याचा इशारा

Mumbai Mansoon Updates: धोकादायक इमारती, दरडग्रस्त भागात लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याची सूचनाही करण्यात आली आहे. ...