लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

'रिअल स्क्विड गेम आणि हा गेम दररोज खेळावा लागतो'; मुंबई लोकलचा 'हा' व्हिडीओ तुम्ही बघितला का? - Marathi News | 'Real Squid Game and this game has to be played every day'; Have you seen 'this' video from Mumbai Local? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रिअल स्क्विड गेम आणि हा गेम दररोज खेळावा लागतो'; मुंबई लोकलचा 'हा' व्हिडीओ तुम्ही बघितला का?

Mumbai local Viral Video: मुंबई लोकलमधील गर्दीचे नेहमीच व्हिडीओ व्हायरल होत असतात. एक व्हिडीओ सध्या सगळी शेअर होतोय, जो बघून तुम्हालाही धक्का बसेल.  ...

मोठी बातमी: रेल्वे रुळाला तडा; मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम - Marathi News | Big news Crack in railway track Long distance trains heading towards Mumbai affected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: रेल्वे रुळाला तडा; मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम

रेल्वे प्रशासनाने तात्काळ या मार्गावरील गाड्या पालघर स्थानकावरच रोखल्या. वेळीच खबरदारी घेण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. ...

मध्य रेल्वेवर आज आणि रविवारी विशेष ब्लॉक  - Marathi News | Special block on Central Railway today and Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर आज आणि रविवारी विशेष ब्लॉक 

शुक्रवारच्या ब्लॉक कालावधीत बदलापूर ते खोपोलीदरम्यान, तर रविवारच्या ब्लॉक कालावधीत  नेरळ आणि खोपोलीदरम्यानच्या उपनगरी लोकल सेवा बंद राहणार आहेत.  ...

रेल्वेचे यूटीएस ॲप बंद, प्रवाशांची उडाली तारांबळ - Marathi News | Railways' UTS app shuts down, passengers stranded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेचे यूटीएस ॲप बंद, प्रवाशांची उडाली तारांबळ

ट्रेनमधून उतरल्यावर टीसीला मोबाइलमधील मासिक पास आणि तिकीट दाखवताना अडचण येत असल्याने काही प्रवाशांचे टीसीसोबत वाद झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.  ...

लोकल प्लॅटफॉर्मवर किती वेळात येणार? आता मध्य रेल्वेच्या इंडिकेटरवरूनही समजणार - Marathi News | How long will it take for the local to reach the platform? Now you can understand from the Central Railway indicator too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल प्लॅटफॉर्मवर किती वेळात येणार? आता मध्य रेल्वेच्या इंडिकेटरवरूनही समजणार

यंत्रणा महिन्याभरात कार्यान्वित करण्याची मध्य रेल्वेची ग्वाही ...

वर्षाच्या पहिल्याच रविवारी रेल्वे प्रवाशांचे मेगाहाल; स्थानकांवर खोळंबा झाल्याने नाराजीचा सूर - Marathi News | Passengers travelling by Mumbai local train were inconvenienced on the first Sunday of the year due to Megablock upset due to delays at many stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षाच्या पहिल्याच रविवारी रेल्वे प्रवाशांचे मेगाहाल; स्थानकांवर खोळंबा झाल्याने नाराजीचा सूर

पश्चिम रेल्वेने केली प्रवाशांची गैरसोय ...

स्क्रू ब्रीजच्या कामासाठी साडेनऊ तासांचा ब्लॉक; दादर-अंधेरीदरम्यान वाहतूक राहणार बंद - Marathi News | nine and a half hour block for screw bridge work local rail traffic will remain closed between dadar andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्क्रू ब्रीजच्या कामासाठी साडेनऊ तासांचा ब्लॉक; दादर-अंधेरीदरम्यान वाहतूक राहणार बंद

हा पूल १८८८ साली कास्ट आयनपासून बनलेल्या स्क्रू पासून तयार केला. ...

मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने, प्रवाशांचा खोळंबा; सकाळी नेमकं काय घडलं? - Marathi News | Failure in the electric supplier Central Railway traffic delayed, passengers stranded at Kalyan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने, प्रवाशांचा खोळंबा; सकाळी नेमकं काय घडलं?

रेल्वे प्रशासनाकडून अर्ध्या तासात हा बिघाड दूर केला तरीही मध्य रेल्वेवरील लोकल सेवा उशिराने सुरू आहेत. ...