मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांची लव्ह स्टोरी... याबद्दल चाहत्यांना जाणून घेण्याची उत्सुकता असतेच. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा भारतीय विकेटकीपर-फलंदाज पार्थिव पटेल यानेही प्रेमासाठी मोठं धाडसं केलं होतं. ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी व तीन वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) च्या पुनरागमनाकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांनी निराशा झाली. ...
Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ साठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडत आहे आणि पहिल्या सेटमध्ये भारताच्या स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana) सर्वाधिक ३.४० कोटी रुपये घेतले ...