WPL Auction 2023 Live : स्मृती मानधना ठरली 'स्टार'; टॉप टेन महागड्या खेळाडूंत भारतीयांचा दबदबा

Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ साठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडत आहे आणि पहिल्या सेटमध्ये भारताच्या स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana) सर्वाधिक ३.४० कोटी रुपये घेतले

स्मृती मानधना ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - ३.४० कोटी

अॅश्ली गार्डनर ( गुजरात जायंट्स ) - ३.२० कोटी

नॅट सीव्हर ( मुंबई इंडियन्स ) -३.२० कोटी

दीप्ती शर्मा ( यूपी वॉरियर्स ) - २.६० कोटी

बेथ मूनी ( गुजरात जायंट्स) - २ कोटी

जेमिमा रॉड्रिग्ज ( दिल्ली कॅपिटल्स) - २.२० कोटी

शेफाली वर्मा ( दिल्ली कॅपिटल्स) - २ कोटी

पूजा वस्त्राकर ( मुंबई इंडियन्स) -१.९० कोटी

रिचा घोष ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - १.९० कोटी

हरमनप्रीत कौर ( मुंबई इंडियन्स ) - १.८० कोटी

एलिसा पेरी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) -१.७० कोटी