IPL Cheerleaders Salary: IPL मधल्या चीअरलीडर्सना एका मॅचसाठी किती पैसे मिळतात?

मुंबई, चेन्नई किंवा RCB नव्हे, 'हा' संघ चीअरलीडर्सना देतो सर्वाधिक मानधन

ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. स्पर्धेत चीअरलीडर्स क्रिकेटला ग्लॅमरचा तडका लावतात. चौकार-षटकार किंवा विकेट्सनंतर चीअरलीडर्स चाहत्यांचे मनोरंजन करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, त्यांना किती पैसे मिळतात? पाहूया कोणत्या संघाच्या चीअरलीडर्सना किती मानधन मिळते...

प्रत्येक सामन्यासाठी १५० डॉलर्स (सुमारे १२,३०० रूपये)

प्रत्येक सामन्यासाठी १५० डॉलर्स (सुमारे १२,३०० रूपये)

प्रत्येक सामन्यासाठी १५० डॉलर्स (सुमारे १२,३०० रूपये)

प्रत्येक सामन्यासाठी १५० डॉलर्स (सुमारे १२,३०० रूपये)

प्रत्येक सामन्यासाठी १८० डॉलर्स (सुमारे १४,८०० रूपये)

प्रत्येक सामन्यासाठी २५० डॉलर्स (सुमारे २०,५०० रूपये)

प्रत्येक सामन्यासाठी २५० डॉलर्स (सुमारे २०,५०० रूपये)

प्रत्येक सामन्यासाठी ३०० डॉलर्स (सुमारे २४,७०० रूपये)

गेल्या वर्षी गुजरात टायटन्स (GT) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) हे संघ नव्याने स्पर्धेत जोडले गेले. पण IPL 2020 पासून कोविडमुळे चीअरलीडर्स मैदानात दिसत नाहीयेत. यावर्षीही मैदानात चीअरलीडर्स दिसणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.