मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
Foreign Players Missing IPL 2022 1st Week : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात दोन नव्या फ्रँचायझींचा समावेश करण्यात आल्यामुले आता १० संघांमध्ये चषक पटकावण्याची चुरस रंगणार आहे. २६ मार्चपासून आयपीएल २०२२ला सुरुवात होणार आहे, परंतु पहिल्या आठवड्या ...
मुंबई आणि पुणे येथे होणाऱ्या ७० सामन्यांचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २६ मार्च ते २९ मे या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्घ कोलकाता नाइट रायडर्य यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ...
IPL 2022, South Africa : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे आणि चेन्नई सुपर किंग्स व कोलकाला नाइट रायडर्स यांच्यातल्या लढतीने सोहळा सुरू होईल. ...