शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

Read more

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction: यंदाच्या 'रन'संग्रामात कल्ला होणार; बघा, कुठला शिलेदार कोणत्या संघाकडून खेळणार... एका क्लिकवर

क्रिकेट : Arjun Tendulkar, IPL 2022 Auction : अर्जुन तेंडुलकरचा भाव वाढला, मुंबई इंडियन्ससह आणखी एका संघाने दाखवला रस अन्...

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction: Mumbai Indiansचे मालक Akash Ambaniनी केला 'मास्टरप्लॅन'चा खुलासा; म्हणाले, ते आम्ही आधीच ठरवलं होतं...

क्रिकेट : Mumbai Indians, IPL 2022 Mega Auction : मुंबई इंडियन्सचा 'करेक्ट कार्यक्रम'; मोक्याच्या क्षणी उघडले पत्ते; संघात घेतले हुकमी एक्के!

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction: Mumbai Indiansने शोधला Hardik Pandyaला पर्याय! 'हा' धिप्पाड खेळाडू बजावणार 'फिनिशर'ची भूमिका

क्रिकेट : Kavya Maran vs Ambani for Raj Bawa, IPL 2022 Mega Auction : अंबानी विरूद्ध काव्या लढतीत U19 स्टार खेळाडू झाला कोट्यधीश; कपिल देव यांच्याशी बरोबरी करणारा हा खेळाडू आहे कोण?

क्रिकेट : Mumbai Indians, IPL 2022 Mega Auction: Neeta Ambaniच्या नयनांवर जडली 'प्रिती'; पंजाबच्या मालकीणबाई Preity Zintaचं ट्वीट चर्चेत

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction: Mumbai Indiansची स्मार्ट खेळी! 'हा' खेळाडू संघात येताच नीता अंबानीही झाल्या खुश

क्रिकेट : Kavya Maran Vs Ambani, part 2 : IPL 2022 Mega Auction : अंबानी को हराके मजा आया...; युवा गोलंदासाठी MI vs SRH भिडले, बोली जिंकताच काव्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले!

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction: Mumbai Indians ला IPL FINAL मध्ये मोलाची विकेट काढून देणारा आता गुजरातकडून खेळणार!