शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

Read more

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

क्रिकेट : मी सांगितलंय म्हणजे तू कायमस्वरूपी कॅप्टनच, हरमनप्रीतने मराठमोळ्या आजीबाईंच जिकलं मन!

क्रिकेट : IPL 2023: 7.5 लाख डॉलर्स म्हणजे किती हे माहित नव्हतं, रोहितनं सांगितला IPLमधील मजेशीर किस्सा

क्रिकेट : WPL 2023: सलग ५ सामने हरल्यानंतरही RCB फायनल गाठू शकते का? पाहा Playoff चं समीकरण

क्रिकेट : Mumbai Indians, WPL 2023 MI vs GG : मुंबई इंडियन्सचा 'सुपर-पंच'; गुजरातला पराभूत करून 'प्लेऑफ'मध्ये मारली धडक

क्रिकेट : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; जसप्रीत बुमराहपाठोपाठ आणखी एक जलदगती गोलंदाज IPL 2023 मधून OUT!

क्रिकेट : WPL 2023: माझ्यामुळेच संघाचा पराभव झाला, मुंबईविरूद्धच्या पराभवानंतर मेग लॅनिंगनं दाखवलं मोठं मन

क्रिकेट : मुंबई इंडियन्सचा खेळाडू तरुणीला लाँग ड्राईव्हर घेऊन गेला अन् रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून केलं प्रपोज

क्रिकेट : Smriti Mandhana RCB, WPL 2022: दुख काहे खतम नहीं होता... स्मृती मंधानाच्या RCB ची पराभवाची लाजिरवाणी हॅटट्रिक; Gujarat Giants ने उघडलं विजयाचं खातं

क्रिकेट : WPL 2023: १८ चेंडूत तुफान धुलाई, एका ओव्हरमध्ये 26 धावा, मोडला Mumbai Indians च्या फलंदाजाचा विक्रम

क्रिकेट : Tim David six hitting Video: 6 6 6 6 .... Mumbai Indians च्या फलंदाजाने पाकिस्तानी गोलंदाजाला धू धू धुतलं, ठोकलं सर्वात जलद अर्धशतक