कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Mukesh Ambani Latest News, फोटो FOLLOW Mukesh ambani, Latest Marathi News
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी केंद्र सरकारच्या डेटा प्रायव्हसी आणि क्रिप्टोकरन्सी बिलचं समर्थन केलं आहे. ...
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी युकेमधील टेलिकॉम समुह BT चा हिस्सा खरेदी करण्यासाठी बोली लावण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ आता परदेशातही पाय रोवण्याच्या तयारीत दिसत आहे. ...
रिलायन्स जिओचे युझर्स कमी झाल्याचा फायदा नेमक्या कोणत्या कंपनीला झालाय? पाहा, डिटेल्स... ...
Ratan Tata : टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा हे केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी एक आहेत. अनेकांना मोठ्या मनानं मदत करण्यास ते कायम पुढे असतात. ...
मुकेश अंबानींच्या घराचा पत्ता विचारणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात ...
Stoke Park : रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा असलेल्या Mukesh Ambani यांचे मुंबईतील निवासस्थान असलेली Antilia नेहमीच चर्चेत असते. दरम्यान मुकेश अंबानी आता काही काळ लंडनमध्ये वास्तव्य करणार असून, त्यासाठी त्यांनी तिथे अँटिलियासारखाच भव्य राजवाडा खरेदी केला ...
Mukesh Ambani यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिज आणि ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज BP यांनी आपला पहिला पेट्रोल पंप सुरू केला आहे. ...
Reliance Industries Q2 Result: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या सर्वच उद्योगांमध्ये चांगला नफा कमविला आहे. ...