येवला : उत्तरप्रदेशातील हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने फत्तेबुरूज नाक्यावर मोदी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. ...
नांदगाव : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित तरु णीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा तीव्र निषेध करत उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्यात यावे व या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भरिप बहुजन महासंघ ...
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करुन अटक केल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. ...
अहमदनगर: खासगी फायनान्स कंपन्यांनी महिलांचे गट करून वाटप केलेल्या कर्जावरील लॉकडाउन काळातील 6 ते 8 महिन्याचे व्याज माफ करण्यात यावे, अशी मागणी जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदनाद्वारे करण्यात आली. ...
पेठ - केंद्र शासनाच्या श्रमिक विरोधी व भांडवलशाही धोरणांचा निषेध, पेठ तालुका दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी पेठ तालुका किसान सभेच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
बुधवारी जीम चालक-मालकांनी लोकमत चौक ते संविधान चौक दरम्यान अर्धनग्न मूक मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले आणि दारु चांगली की जीम, असा प्रश्न उपस्थित केला. ...
कोल्हापूर : भटक्या-विमुक्त समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुुरुवारी भटका समाज मुक्ती आंदोलनतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. माजी ... ...
भाजपचा शहर विकास आराखड्याबाबतचा मोर्चा पालिकेवर धडकल्यावर निवेदन स्वीकारण्यास गेलेल्या नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या अरविंद मोंडकर व सुदेश आचरेकर यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्ष आपली बाजू मांडत असताना तुम्ही काही ...