लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माकड

माकड, मराठी बातम्या

Monkey, Latest Marathi News

माणुसकी; वानराच्या अपघाती मृत्यूनंतर गावकºयांनी केले अंत्यसंस्कार - Marathi News | Humanity; Funeral performed by villagers after the accidental death of Vanara | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माणुसकी; वानराच्या अपघाती मृत्यूनंतर गावकºयांनी केले अंत्यसंस्कार

लऊळ : एरव्ही अपघातानंतर मदतीसाठी न थांबता आपल्या कामाला लागणाºया धावपळीच्या जमान्यात माढा तालुक्यातील लऊळ येथील गावकºयांनी अपघातामध्ये मृत ... ...

पाण्यासाठी वानराचा जीव अडकला तांब्यात; दोन दिवसानंतर ग्रामस्थांच्या प्रयत्नाने झाली सुटका   - Marathi News | The life of the monkey in the vessels; Two days after the efforts of the villagers were released | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाण्यासाठी वानराचा जीव अडकला तांब्यात; दोन दिवसानंतर ग्रामस्थांच्या प्रयत्नाने झाली सुटका  

घोट-घोट पाण्यासाठी वानरांच्या टोळ्या सैरावैरा फिरत आहेत. ...

केएसबी पंप्स कारखान्यात १३ हजार ६०१ रूपयांचा वेतनवाढीचा करार - Marathi News | A salary increase of Rs. 13 thousand 601 in the KSB Pumps factory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केएसबी पंप्स कारखान्यात १३ हजार ६०१ रूपयांचा वेतनवाढीचा करार

सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीतील केएसबी पंप्स कारखान्यात २०१९ ते २०२१ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी सुमारे १३ हजार ६०१ रूपयांचा भरघोस वेतनवाढीचा करार यशस्वी झाला आहे. ...

परभणी : ...अखेर उपद्रवी माकडास केले जेरबंद - Marathi News | Parbhani: ... Finally, the rowdy monkey has been made martyr | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ...अखेर उपद्रवी माकडास केले जेरबंद

शहरातील श्रीराम कॉलनी व परिसरात महिनाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या उपद्रवी माकडास जेरबंद करण्यास सिल्लोड येथील पथकाला शनिवारी यश आले़ माकड पिंजºयात बंद झाल्यानंतर हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ ...

सावधान! पुन्हा हातपाय पसरतोय 'मंकी फीवर'; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं - Marathi News | Monkey Fever is back, know Kyasanur Forest Disease KFD sign, treatment, prevention and Diagnosis | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सावधान! पुन्हा हातपाय पसरतोय 'मंकी फीवर'; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

क्यासानूर फॉरेस्ट डिझीज (केएफडी) Kyasanur Forest Disease (KFD)ने पुन्हा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. प्राण्यांमधून आणि खासकरून माकडांद्वारे माणसांमध्ये पसरणारा हा एक संसर्गजन्य रोग आहे. ...

माकडांच्या हैदोसाने सेलूकर त्रस्त - Marathi News | Monkey's Haidosay Sailkars Stranded | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :माकडांच्या हैदोसाने सेलूकर त्रस्त

जंगालात पाण्याची वानवा असल्याने पाण्याच्या शोधात माकडांनी आपला मोर्चा शहराकडे वळविला आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याने वन विभागाने लक्ष देत या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. ...

५१ वानरांना घातले पिंजऱ्यात - Marathi News | 51 monkeys trapped in the cage | Latest jalana News at Lokmat.com

जालना :५१ वानरांना घातले पिंजऱ्यात

वनविभागाने मंगळवारी केलेल्या एका धरपकड मोहिमेत ५१ वानरांना जेरबंद केले आहे. यामुळे गावक-यांनी तूर्तास सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. ...

रायगडमध्ये भोपाळचीच पुनरावृत्ती - Marathi News | Bhopal tragedy repeated in Raigad | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रायगडमध्ये भोपाळचीच पुनरावृत्ती

सुमारे ३४ वर्षांपूर्वी म्हणजेच २, ३ डिसेंबर १९८४ रोजी मध्य प्रदेश येथील भोपाळमध्ये वायु गळती झाली होती. ...