वाडेगाव (अकोला) : बसस्थानकाच्या मागे असलेल्या दिनेश चिंचोळकर यांच्या गोदामातील चिंचेच्या झाडावर, माकडांच्या कळपाने एका गर्भार माकडिणीवर जबर हल्ला चढविला व तिला जखमी केले. ही घटना सोमवार, २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता घडली. ...
केंद्र शासनाच्या वतीने किमान आधारभूत दराने सुरू करण्यात आलेल्या शेतमाल खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मूग खरेदी करण्यात आली. या खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मुगाच्या खरेदीचे 30 लाख रुपयांची चुकारे महिन्यानंतर ही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले नाहीत. ...
पालघर जिल्ह्यातील जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या लढ्याला यश मिळाले असून अन्यायकारक अंशदायी पेन्शन योजनेच्या (डीसीपीएस) कपातीस न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ...
व्यक्ती आणि कंपन्या यांचे स्पष्टीकरण नसलेले कर्ज आणि गुंतवणूक याची आयकर विभागाकडून छाननी सुरू असून, त्यावर बेनामी कायद्याखाली कारवाई करण्याचा विचार केला जात आहे. ...
मलकापूर : विदर्भाच्या प्रवेशद्वारी वसलेल्या मलकापूर तालुक्यातील रोजगार हमी योजनेत काम करणार्या अनेक कामगारांच्या भारतीय स्टेट बँकेतील खात्यातून जमा झालेली रक्कम अचानक गायब झाली. ...
सातारा परिसर येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममधून ५०० रुपयाच्या फाटक्या व रंग लागलेल्या नोटा ग्राहकास मिळाल्या. याबाबत त्यांनी बँकेला संपर्क केला असता बँकेने एजन्सीकडे बोट दाखवले तर एजन्सी ने मुख्य शाखेत जाण्याचा सल्ला दिला. ...