अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या बीड, वडवणी, धारुर, परळी तालुक्यातील जमिनींचे पुर्नमुल्यांकन करावे, सन 2003 च्या सुधारित कायद्यानुसार मावेजा द्यावा तसेच बाजार भावाच्या सहा पट रक्कम द्यावी या मागण्यांसाठी आज दुपारी तेलगाव चौफळा येथे शेतकरी रेल्वे सं ...
मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी दरवर्षी महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये रांगा लागत होत्या. यंदा मात्र ३१ मार्चला रात्री १० वाजेपर्यंत वॉर्ड कार्यालये सुरू ठेवूनही नागरिक कर भरण्यासाठी फिरकलेच नाहीत. उलट अभय योजना कधीपासून सुरू होणार, अशी विचारण ...
केंद्र आणि राज्य शासनाने मागील पाच ते सात वर्षांमध्ये औरंगाबाद महापालिकेला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सढळ हाताने मदत केली. आतापर्यंत महापालिकेला वेगवेगळ्या योजनांसाठी तब्बल ६४९ कोटी रुपये प्राप्त झाले. ...
मिरज : १२ कोटी २० लाख रुपये विक्री कराच्या थकबाकी वसुलीसाठी वसंतदादा साखर कारखान्याच्या माधवनगर रस्त्यावरील ४६.१८ गुंठे या मालमत्तेचा ४ कोटी ८६ लाखास लिलाव करण्यात आला. ही मालमत्ता सांगलीतील स्वप्नपूर्ती शुगर लिमिटेड या कंपनीने घेतल्याची माहिती तहसील ...
येथील वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाला अनुदानाची रक्कमच मिळत नसल्याने ७ वर्षांपासून लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे रखडली आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगार लाभार्थ्यांचे व्यवसायाचे स्वप्न अजूनही सत्यात उतरले नाही. ...
सर्वोच्च न्यायालयात उच्चशिक्षण विभागाच्या तत्कालीन सचिवांनी बिनशर्त माफीनामा सादर केला. या माफीनाम्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची विहित मुदतीत अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे राज्य सरकारला ३३३ प्राध्यापकांना मूळ रकमेसह तब्बल १ कोटी ६७ लाख ७३ हज ...
शिरवळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यामध्ये मुलींना शिक्षण घेणे सोयीचे व्हावे, त्याकरिता शासनाच्या वतीने मुलींसाठी विभागीय स्तरावर ...
महापालिकेचे विविध विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांचे चार ते पाच वर्षापासूनचे थकीत असलेले ४० कोटींचे देणे आणि तब्बल ९० कोटींचे कर्ज असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीने कंत्राटदारावर मेहरनजर दाखविली आहे. ...