बँक खात्यातून काढलेले ५० हजार रुपये एका थैलीत टाकून घेऊन जात असताना चोरट्यांनी पाळत ठेवून ही थैली पळविल्याची घटना २१ मे रोजी सकाळी ११ वाजता गंगाखेड शहरात घडली आहे. ...
हदगाव तालुक्यातील ७ गावांतून जात आहे़ यासाठी ५४़४५१७ हेक्टर आर जमीन संपादित करण्यात आली़ जमिनीच्या मावेजापोटी शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम कोटीत आहे़ ...
रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मानधनात मात्र यंदा फक्त दोन रूपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांची शासनाकडून थट्टा केल्याची भावना निर्माण झाली आहे. ...
पेट्रोलच्या कि मतीने प्रतिलिटर ८५ रुपयांचा भाव पार केला आहे. डिझेलही ७३ रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. यामुळे पुन्हा महागाई बोकळणार आहे. ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ...
चार लाख रुपयांच्या बदल्यात ६ लाख १८ हजार रुपये घेतल्यानंतर आणखी ५३ लाख रुपये वसूल करण्यासाठी अवैध सावकारांनी एका बेकरी व्यावसायिकाची ३० लाख रुपयांची जमीन हडपली. आता त्यांचे घर बळकावण्याचे प्रयत्न चालविल्याची संतापजनक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ह ...
जिल्ह्यात योग्य साईट मिळत नसल्याने जि.प.च्या लघुसिंचन विभागाच्या पाझर तलाव, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व जलयुक्त शिवारमधील जवळपास १0 कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. गतवर्षी जलयुक्तचे ४४.८५ लाख परत पाठविण्याची नामुष्की या विभागावर ओढवली होती. ...