दिवाळीसारख्या मोठ्या खर्चाच्या सणासाठी बँक ग्राहकांकडून एटीएममधून, तसेच प्रत्यक्ष बँकेतून मोठ्या प्रमाणात पैसे काढले जातात. दिवाळीच्या अगोदर दोन ते तीन आठवडे पैसे काढण्याचे प्रमाण वाढलेले असते. त्या तुलनेत पैसे बँकेत भरण्याचे प्रमाण घटते. ...
निवडणुकीच्या काळात पैशाचा होणारा संभाव्य गैरवापर ध्यानात घेऊन निवडणूक आयोगाने नेमलेल्या विशेष पथकांपैकी एका पथकाने पाचपावलीत एका कारमधून ७२ लाख जप्त केले. ...
पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रजापती चौक येथे एका वाहनातून २ लाख ३८ हजारांची रोकड सापडली. ही रोकड वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. ...