लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

बापरे! सिम अपडेटसाठी 11 रुपये मागितले अन् खात्यातून 9 लाख गायब केले; असा घातला जातोय गंडा - Marathi News | 9 lakh 39 thousand blown from retired employees account name of sim update cheated by-downloading anydesk app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! सिम अपडेटसाठी 11 रुपये मागितले अन् खात्यातून 9 लाख गायब केले; असा घातला जातोय गंडा

Crime News : 11 रुपयांच्या नावाने एका खात्यातून फ्रॉड करणाऱ्यांनी तब्बल 9 लाखांच्या रक्कमेवर डल्ला मारला आहे. ...

आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे क्रिप्टोकरन्सी पेमेंट सुरू, कंपनीची मोठी घोषणा - Marathi News | Cryptocurrency payment starts on WhatsApp, Meta allows some users to send, receive money through Novi wallet | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे क्रिप्टोकरन्सी पेमेंट सुरू, कंपनीची मोठी घोषणा

Cryptocurrency payment starts on WhatsApp : रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपचे सीईओ विल कॅथकार्ड (Will Cathcard) आणि नोव्हीचे सीईओ स्टीफन कॅसरिअल (Stephane Kasriel) यांनी संयुक्तपणे  यासंदर्भात घोषणा केली. ...

Post Office Internet Banking : तुम्हीही पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंग सुविधेचा घेऊ शकता लाभ, असा करा अर्ज... - Marathi News | How To Post Office Internet Banking Registration | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हीही पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंग सुविधेचा घेऊ शकता लाभ!

Post Office Internet Banking : पोस्ट ऑफिस भारत सरकारचे आहे, ज्याद्वारे ग्राहकांना अनेक फायदे मिळतात. ...

तुमच्याकडे ५०० ची नोट आहे का? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती Fake Video Online About Rs 500 Note - Marathi News | Do you have a 500 note? Important information provided by the government Fake Video Online About Rs 500 Note | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्याकडे ५०० ची नोट आहे का? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती Fake Video Online About Rs 500 Note

Fake Video Online About Rs 500 Bank Note: Government's PIB Fact Check आपण वापरत असलेल्या नोटा खऱ्या आहेत की खोट्या हा प्रश्न अनेकांनाच पडतो. ५००, २००० च्या नोटा प्रत्येकजण हा पडताळून पाहतो आणि मगच घेतो. उजेडाकडे नोट धरुन अनेकजण नोटांची पडताळणी करताना ...

पुण्यातील पीएमपी मालामाल; रोजचे प्रवासी ८ लाख तर उत्पन्न १ कोटींच्या घरात - Marathi News | 8 lakh daily commuters and 1 crore household income for pune pmpml | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पीएमपी मालामाल; रोजचे प्रवासी ८ लाख तर उत्पन्न १ कोटींच्या घरात

पीएमपीतून रोज जवळपास ८ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत तर यातून रोजचे उत्पन्न सुमारे १ कोटी ३५ लाख प्राप्त होत आहे. ...

Bank Accounts : तुमचे एकापेक्षा जास्त बँकांमध्ये अकाउंट असेल तर सावधान! पैशांच्या कपातीसह होईल मोठे नुकसान - Marathi News | If you have Multiple bank accounts, beware! There will be huge losses with money cuts | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमचे एकापेक्षा जास्त बँकांमध्ये अकाउंट असेल तर सावधान!

Multiple bank accounts : कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ देखील एकच अकाउंट ठेवण्याची शिफारस करतात आणि म्हणतात की एकच बँक अकाउंट असल्‍याने रिटर्न फाइस करण्यास सोपे होते. ...

Mahavitaran: वीजबिलांची थकबाकी तब्ब्ल '७१ हजार कोटी'; नियमित भरणा न केल्यास वीज तोडणार - Marathi News | Rs 71,000 crore in electricity bill arrears Failure to pay regularly will result in power outage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahavitaran: वीजबिलांची थकबाकी तब्ब्ल '७१ हजार कोटी'; नियमित भरणा न केल्यास वीज तोडणार

सद्यस्थितीत बिलांच्या थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. ...

Public Provident Fund : पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास मिळतील 'हे' विशेष फायदे; जाणून घ्या, सविस्तर... - Marathi News | Public Provident Fund Benefits Know All Details About This Scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PPF मध्ये गुंतवणूक केल्यास मिळतील 'हे' विशेष फायदे; जाणून घ्या, सविस्तर...

Public Provident Fund: पीपीएफमध्ये गुंतवणुकीचा कालावधी 15 वर्षांचा असतो. जर व्यक्तीची इच्छा असेल तर ती पाच वर्षांसाठी वाढवता येते. ...