लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

Railway: साठ वर्षांपूर्वीचे 'आयसीएफ'डबे प्रवाशांसाठी कर्दनकाळ; अपघात झाल्यास जीवितहानीची शक्यता - Marathi News | ICF coaches for railway passengers 60 years ago Possibility of loss of life in case of accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Railway: साठ वर्षांपूर्वीचे 'आयसीएफ'डबे प्रवाशांसाठी कर्दनकाळ; अपघात झाल्यास जीवितहानीची शक्यता

पुण्यात जवळपास 15 गाड्यांना अजूनही आयसीएफ'डबे, अपघात झाल्यास जीवितहानी जास्त होणार ...

Video: पुण्यात रिक्षा चालकांची 'दादा मला वाचवा' ची आर्त हाक; अजित पवारांना घातली साद - Marathi News | rickshaw drivers have started agitation in Pune and are seeking help from ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात रिक्षा चालकांची 'दादा मला वाचवा' ची आर्त हाक; अजित पवारांना घातली साद

बाईक टॅक्सी बंद झाली नाही तर येणाऱ्या काळात आंदोलन करू असा इशारा ...

Mask Compulsory! पुणेकरांचा मास्क घालण्यासाठी हलगर्जीपणा; दहा दिवसात ३३ लाखांचा दंड वसूल - Marathi News | pune cirizens to wear mask 33 lakh fine collected in ten days pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mask Compulsory! पुणेकरांचा मास्क घालण्यासाठी हलगर्जीपणा; दहा दिवसात ३३ लाखांचा दंड वसूल

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले असून त्याची तपासणी कडक करण्यात येत आहे ...

Bank overdraft facility: कामाची गोष्ट! बँक खात्यात बॅलन्स नसतानाही मिळते रक्कम; पाहा कसं? - Marathi News | Bank overdraft facility: a thing of the past! Amount received even when there is no balance in the bank account; See how | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कामाची गोष्ट! बँक खात्यात बॅलन्स नसतानाही मिळते रक्कम; पाहा कसं?

Bank Overdraft Facility : कोणाहीकडे पैसे मागण्यापूर्वी आपल्याला बँक देत असलेल्या या सुविधेचा नक्की विचार करा. ...

Mahavitaran: दौंडमधील 'या' दुग्ध उत्पादक संस्थेने केली तब्बल दीड कोटींची वीजचोरी - Marathi News | filed a case of electricity theft against rajhans sanstha in daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahavitaran: दौंडमधील 'या' दुग्ध उत्पादक संस्थेने केली तब्बल दीड कोटींची वीजचोरी

राजहंस दुग्ध उत्पादक संस्था असून, दुधावर प्रकिया करुन त्याचे उपपदार्थ बनविण्याचा त्यांचा उद्योग आहे ...

Business Idea: नोकरीत टेन्शन असेल तर २० हजार रुपयांत हा व्यवसाय सुरु करा; वर्षाला ४ लाख रुपये कमवा - Marathi News | Business Idea: start Lemon Grass Farming business for Rs. 20,000; Earn Rs. 4 lakhs per year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२० हजार रुपयांत हा व्यवसाय सुरु करा; वर्षाला ४ लाख रुपये कमवा, मोदींनीच सुचवलेला

Business Idea Farming: यासाठी जास्त पैशांची गरज लागणार नाही. परंतू जी गोष्ट तुम्हाला सर्वात पहिली लागेल ती म्हणजे शेतीची जमीन. सहसा गावाशी संबंधित सर्व लोकांकडे शेतीयोग्य जमीन असते. जर कोणाकडे नसेल तर तुम्ही भाडेतत्त्वावर जमीन घेऊन हा व्यवसाय सुरू कर ...

एवढ्याशा कारणासाठी 'त्यानं' रचली पत्नीची खोटी मर्डर स्टोरी; 7 कंपन्यांकडून हडपले 35 कोटी अन् मग... - Marathi News | For this reason, he fabricated his wife's false murder story; 35 crore duped from 7 companies ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एवढ्याशा कारणासाठी 'त्यानं' रचली पत्नीची खोटी मर्डर स्टोरी; 7 कंपन्यांकडून हडपले 35 कोटी अन् मग...

Bogus Murder Story : आता तब्बल ५ वर्षांनंतर आरोपी डेंटिस्ट पतीचा खोटेपणा उघड झाला आहे. आरोपी डेंटिस्ट पती पेनसिल्व्हेनिया येथील रहिवासी आहे. पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ...

बोगस मजूर दाखवून कोट्यवधीचा घोटाळा, तीन वर्षे केली लूट - Marathi News | Billions scammed by showing bogus labour in balharshah forest division | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बोगस मजूर दाखवून कोट्यवधीचा घोटाळा, तीन वर्षे केली लूट

प्रफुल्ल वाघ व त्याचे सहकारी जुन्या सागवान आणि बांबूचे अधिक उत्पादन दाखवायचे परंतु, प्रत्यक्षरीत्या कमी प्रमाणात विक्री केली जायची. कटाईसाठी बोगस मजूर दाखवून शासनाची सुमारे तीन वर्ष लूट केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ...