लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

९ एप्रिलनंतर घर, कारखरेदी स्वस्त होणार? - Marathi News | RBI Repo Rate: Will buying a house and car be cheaper after April 9? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९ एप्रिलनंतर घर, कारखरेदी स्वस्त होणार?

RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँक येत्या ९ एप्रिल रोजी रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे घर आणि कार खरेदी स्वस्त होऊ शकते.  रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक ७ एप्रिल रोजी सुरू होत आहे. ...

राजगुरूनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; ३ बंद फ्लॅटचे दरवाजे तोडून तब्बल ११ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Thieves break into Rajgurunagar 3 locked flats, loot worth Rs 11 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरूनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; ३ बंद फ्लॅटचे दरवाजे तोडून तब्बल ११ लाखांचा ऐवज लंपास

तिन्ही बंद फ्लॅटमधून सोन्या चांदीचे दागिने चोरटयांनी लंपास केले ...

प्लॅटिनम, हिऱ्यांचे दागिने गिफ्ट म्हणून देण्याचे तरुणांमध्ये आकर्षण वाढले, चांगल्या परताव्यामुळे श्रीमंतांचे गुंतवणुकीसाठी प्राधान्य - Marathi News | Platinum and diamond jewelry has become increasingly popular among young people as a gift, making it a preferred investment for the wealthy due to its guaranteed and consistently good returns. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्लॅटिनम, हिऱ्यांचे दागिने गिफ्ट म्हणून देण्याचे तरुणांमध्ये आकर्षण वाढले

Investment News: देशात विशेषतः श्रीमंतांमध्ये आणि तरुणांमध्ये प्लॅटिनम आणि हिऱ्यांचे दागिने भेटवस्तू म्हणून देण्याचा ट्रेंड वाढला आहे. गुंतवणुकीसाठीही आता या पर्यायांचा विचार होत आहे. ...

निम्म्या भारतीयांच्या नावावर ₹३.५ लाखांचीही संपत्ती नाही; भारतीय अर्थतज्ञाने जगाचीही झोप उडविली - Marathi News | World, India people wealth: Half of Indians do not have assets worth even ₹3.5 lakh on their names; Indian economist wakes up the world | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निम्म्या भारतीयांच्या नावावर ₹३.५ लाखांचीही संपत्ती नाही; भारतीय अर्थतज्ञाने जगाचीही झोप उडविली

अमेरिकेच्या क्षितीजावर नवा राजा उदयास आला आहे, जो जगावर टेरिफ वॉर लादून महागाईत आणखी तेल ओतण्याचे काम करत आहे. ...

८३०० कोटी रुपयांची कंपनी विकल्यानंतर तरुण इंटर्नशिपच्या शोधात; नेमकं काय घडलं? - Marathi News | loom co founder and crorepati vinay hiremeth now seeking internship | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८३०० कोटी रुपयांची कंपनी विकल्यानंतर तरुण इंटर्नशिपच्या शोधात; नेमकं काय घडलं?

vinay hiremeth : विनय हिरेमठ हे लूमचे सह-संस्थापक आहेत. दोन वर्षांपूर्वी त्याने आपली कंपनी ८३०० कोटींना विकली. आता ते इंटर्नशिपच्या शोधात आहे. ...

खोटा अपघात, मृत्यू, तेरावं.. २ कोटींसाठी जिवंत मुलाला दाखवलं मृत, 'असा' झाला पर्दाफाश - Marathi News | father declared his living son as dead in order to get insurance of rs 2 crore delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोटा अपघात, मृत्यू, तेरावं.. २ कोटींसाठी जिवंत मुलाला दाखवलं मृत, 'असा' झाला पर्दाफाश

विम्याची रक्कम दुप्पट मिळविण्यासाठी खोटा अपघात घडवून आणण्यात आला आणि खोटं डेथ सर्टिफिकेकट करण्यात आलं. ...

मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरवर ईडीची मोठी कारवाई; ४०० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी मालमत्ता जप्त - Marathi News | mumbai builder lalit tekchandani accused of 400 crore housing scam ed seizes property | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरवर ईडीची मोठी कारवाई; ४०० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी मालमत्ता जप्त

ED Action on Mumbai Builder : मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर ललित टेकचंदानी आणि अन्य १५ जणांवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ४०० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ...

पुण्यात तीन ठिकाणी घरफोडी; १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | Burglary at three places in Pune; Property worth Rs 1 lakh 65 thousand looted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तीन ठिकाणी घरफोडी; १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

घरच्या दरवाजाचे, ऑफिसचे कुलूप तोडून चोरटयांनी पैसे, सोन्याचे दागिने लंपास केले ...