इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण...
पैसा, मराठी बातम्या FOLLOW Money, Latest Marathi News
चांगला मोबदला मिळण्याच्या आशेवर शेतकरी असल्याने संख्या अजून वाढेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले ...
हुल्लडबाज चित्रपटांच्या तुलनेत ध्येयवादी चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो, परंतु दूरदृष्टीच्या कसोटीवर पाहिल्यास ध्येयवादी चित्रपटच टिकून राहतात ...
CNG-PNG Price : सरकारने गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच वाहनांसाठी सीएनजी आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमती कमी केल्या आहेत. लवकरच सर्वसामान्य ग्राहकांना याचा फायदा मिळेल. ...
तुम्ही रुखवत नका करू, मामी (पूनम जालिंदर सुपेकर) सुंदर रूखवत करतील असे सांगून दीड लाख हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या माहेरच्यांकडून वसूल केले ...
Health Insurance : आरोग्य विमा असणे ही काळाजी गरज झाली आहे. मात्र, वाढत्या प्रीमियममुळे लोक हैराण झाले आहेत. पण, काही स्मार्ट टीप्स वापरुन तुम्ही हा प्रीमियम कमी करू शकता. ...
फसवणूक झालेल्या प्रशांत यांनी विश्वास ठेवून शशांक हगवणेकडे हप्ते दिले होते, मात्र ते त्याने बँकेत न भरता स्वतःच्या खिशात घातले ...
पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाल्यावर बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे पुढे आले ...
गाडी दिली नाही तर लग्न मोडेल अशी धमकी दिली होती, माझ्याकडे गाडी, चांदीच्या ताटाची, सोन्याची मागणी त्यांनी केली, अधिक महिन्यात इतर गोष्टी आम्ही त्यांना दिल्या ...