‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून जस्सीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोना सिंग आज टीव्ही जगतातील सर्वांत उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. हटके भूमिका साकारून आपले वेगळेपण सिद्ध करणारी अभिनेत्री आता ‘यह मेरी फॅमिली’ या वेबसीरिजमधून आईच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. Read More
. याआधी मोना ‘बँड ऑफ बॉइज’ फेम अभिनेता करण ओबेरॉयला डेट करत होती. करणशी ब्रेकअप झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालशीही तिचे नाव जोडले गेले होते. ...
म्हणायला ती मॉडेल. पण सन 2003मध्ये ‘जस्सी जैसा कोई नही’ या मालिकेत ती झळकली आणि एका रात्रीत स्टार झाली. ही टीव्ही अभिनेत्री दुसरी कुणी नाही तर तिचे नाव आहे, मोना सिंग. ...