लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

Me Too प्रकरणी नानाला अद्याप क्लीन चिट नाही - Marathi News | Not given clean chit yet to Nana patekar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Me Too प्रकरणी नानाला अद्याप क्लीन चिट नाही

ओशिवरा पोलिसांनी देखील नाना पाटेकर यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती दिली आहे. ...

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार ; एकाला अटक  - Marathi News | Atrocities against a woman accused of viral photos; One arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार ; एकाला अटक 

मैत्रीतून काढलेला फोटो फेसबूकवर व्हायरल करण्याची धमकी देत मुंबईत कामानिमित्त सहा महिन्यांपूर्वी आलेल्या 21 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी ठाण्यात घडली. ...

खाकीवर डाग! महिलेसमोर नग्न होणारा पोलीस अटकेत  - Marathi News | Spot on Khaki! Police arrested due to become nude before woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाकीवर डाग! महिलेसमोर नग्न होणारा पोलीस अटकेत 

घडलेल्या घटनेची शहनिशा करून पोलीस कॉन्स्टेबल  हरिशचंद्र लहाने (४३) याला नेहरू नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या ...

थँक्स म्हणताच त्याने इंजिनियर तरुणीला केलं किस   - Marathi News | she called thanks but youth kiss him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थँक्स म्हणताच त्याने इंजिनियर तरुणीला केलं किस  

आभार मानण्यासाठी थँक्स म्हणत तिने हात पुढे केला. मात्र, त्याने तिला मिठीत ओढून तिच्या गालावर किस केला. ...

मामानेच केला भाचीचा विनयभंग! - Marathi News | Uncle molestation of his niece! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मामानेच केला भाचीचा विनयभंग!

सख्ख्या मामाने भाचीचा विनयभंग केल्याची घटना १५ मे रोजी उघडकीस आली. ...

एकतर्फी प्रेमातून मुलीचा विनयभंग - Marathi News | Girl's molestation with one-sided love | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकतर्फी प्रेमातून मुलीचा विनयभंग

एकतर्फी प्रेमामधून संशयित मंगेश दशरथ वाटोरे याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत संशयित मंगेशविरुद्ध अंबड पोलिसांनी विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

डॉक्टर विद्यार्थिनीची वर्गबंधूकडूनच छेड ! - Marathi News | Lady doctor student molestation | Latest beed News at Lokmat.com

बीड :डॉक्टर विद्यार्थिनीची वर्गबंधूकडूनच छेड !

काय चाललय, कशी आहेस. तु मला खुप आवडतेस, आय लव्ह यू... असे म्हणत एका डॉक्टर विद्यार्थिनीचा वर्गमित्रानेच विनयभंग केला. ...

तरुणीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल  - Marathi News | filed a complaint against accused for molestation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल 

भावाला मारुन टाकण्यासह सोबतचे फोटो सर्वांना दाखवून बदनामी करण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग केला.   ...