शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

क्रिकेट : इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?

क्रिकेट : IPL 2024: प्लीज इम्पॅक्ट प्लेअरचा नियम बदला कारण..., RCB च्या प्रमुख खेळाडूची खदखद

क्रिकेट : IPL 2024 RCB vs PBKS: 'गब्बर' एकटा भिडला! टीकाकारांना उत्तर देण्यात RCB च्या दयालला 'यश'

क्रिकेट : Video : खेळाडू चार्टर्ड फ्लाईटने रांची येथे पोहोचले; पण टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू नाही दिसला

क्रिकेट : IND vs ENG Live: भारताचे 'यशस्वी' प्रत्युत्तर! तिसरा दिवस यजमानांसाठी 'शुभ', ३२२ धावांची आघाडी

क्रिकेट : आर अश्विनशिवाय भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला रडवले, पहिल्या डावात घेतली शतकी आघाडी

क्रिकेट : बुमराहला तिसऱ्या कसोटीतून विश्रांती? संघ दुसऱ्याच जलदगती गोलंदाजाला खेळवण्याच्या तयारीत

क्रिकेट : मोहम्मद सिराजला अचानक रिलीज करण्याचा घेतला निर्णय; BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण 

क्रिकेट : सर्फराज खानचे पदार्पण नाहीच! भारतीय संघात ३ बदल, मोहम्मद सिराजलाही विश्रांती