लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद शामी

मोहम्मद शामी, मराठी बातम्या

Mohammad shami, Latest Marathi News

IND vs AUS 2nd Test : शमीनं निर्माण केली आस; मात्र आकडेवारी दाखवते विजयाचा वनवास - Marathi News | IND vs AUS 2nd Test: India can never won single test in last five year for catching more than 200 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test : शमीनं निर्माण केली आस; मात्र आकडेवारी दाखवते विजयाचा वनवास

IND vs AUS 2nd Test: दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या उपाहारानंतर भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. 4 बाद 192 धावा अशा मजबूत स्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव 243 धावांवर गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. ...

IND vs AUS 2nd Test : भारतीय गोलंदाजाने 15 वर्षांनतर ऑस्ट्रेलियात केला हा पराक्रम - Marathi News | IND vs AUS 2nd Test: 6 Wckt Haul For Mohammad Shami, Last Indian Pace Bowler To Pick 6wckt Haul In Aus Is Ajit Agarkar In 2003) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test : भारतीय गोलंदाजाने 15 वर्षांनतर ऑस्ट्रेलियात केला हा पराक्रम

IND vs AUS 2nd Test: ड्राईव्हिंग सीटवर बसलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला उपाहारानंतर भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने बाजूला केले. ...

IND vs AUS: पर्थच्या खेळपट्टीसाठी भारतीय तोफखाना सज्ज - Marathi News | IND vs AUS: Indian pace battery ready for Perth pitch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: पर्थच्या खेळपट्टीसाठी भारतीय तोफखाना सज्ज

भारताच्या वेगवान गोलंदाजांनी कसून सराव केला असून पर्थच्या खेळपट्टीसाठी भारतीय तोफखाना सज्ज झाला आहे. ...

IND vs AUS 1st Test Live: टीम इंडिया 31 धावांनी विजयी, मालिकेत 1-0नं आघाडीवर - Marathi News | india vs australia live cricket score 1st test adelaide oval day 5 live updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test Live: टीम इंडिया 31 धावांनी विजयी, मालिकेत 1-0नं आघाडीवर

पहिल्या कसोटीत भारताला विजयाची संधी ...

IND vs AUS Test : ... अन् मोहम्मद शमीपुढे झुकला विराट कोहली - Marathi News | IND vs AUS Test: ... and Mohammed Shami bowed low Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : ... अन् मोहम्मद शमीपुढे झुकला विराट कोहली

कोहली कोणापुढेही आपली मान झुकवणार नाही, असे तुम्हाला वाटत असेल. ...

... तर मोहम्मद शमीला होऊ शकते अटक - Marathi News | ... while Mohammed Shami may be arrested | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर मोहम्मद शमीला होऊ शकते अटक

हसीनने केलेल्या आरोपामुळे शमी आता गोत्यात येऊ शकतो. ...

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मोहम्मद शमीचा विशेष अभ्यास; व्हिडीओ पाहून शिकतोय गोलंदाजी - Marathi News | Mohammad Shami Preparing for Australia tour by watching videos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मोहम्मद शमीचा विशेष अभ्यास; व्हिडीओ पाहून शिकतोय गोलंदाजी

भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीला लागला आहे. ...

जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्नवर कुमार यांचे भारतीय संघात पुनरागमन - Marathi News | Jaspreet Bumra and Bhuvneshwar Kumar return to the Indian squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्नवर कुमार यांचे भारतीय संघात पुनरागमन

आशिया क्रिकेट स्पर्धेनंतर बुमरा आणि भुवनेश्वर यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी या दोघांना विश्रांती देण्यात आली होती. ...