लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
" मी, माझं आणि मलाच; आई 'बबड्या'साठी एवढं तर करणारच" - Marathi News | MNS leader Santosh Dhuri has taunt to Mayor Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :" मी, माझं आणि मलाच; आई 'बबड्या'साठी एवढं तर करणारच"

मनसेचे नेते संतोष धूरी यांनी किशोरी पेडणेकर यांना टोला लगावला आहे. ...

तीन वर्षांपासून ठाणे पालिकेच्या जागेवर ठेकेदाराचा फुकट ठिय्या : मनसेचा आरोप - Marathi News | Contractor's free stay on Thane Municipal Corporation land for three years: MNS allegation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन वर्षांपासून ठाणे पालिकेच्या जागेवर ठेकेदाराचा फुकट ठिय्या : मनसेचा आरोप

रेडीरेकनरप्रमाणे भाडे वसूल करण्याची मागणी मनसेने पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. ...

व्यापाऱ्यांच झालं, जिम चालकांच पुनश्च: हरी ओम कधी होणार?; शिष्टमंडळ मनसे आमदाराला भेटले - Marathi News | Gym Owners delegation met MNS MLA Raju Patil for reopen gym demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :व्यापाऱ्यांच झालं, जिम चालकांच पुनश्च: हरी ओम कधी होणार?; शिष्टमंडळ मनसे आमदाराला भेटले

कल्याण - डोंबिवली मध्ये सर्वाधिक जिम मालक हे मराठी आहेत. कोरोनाच्या संकटकाळात शासनाच्या नियमांचे पालन करत त्यांनी जवळपास आता 5 महिने जिम बंद ठेवल्या होत्या. मात्र आता कल्याण डोंबिवली मधील व्यापाऱ्यांची दुकान तसेच मार्केट सूरु झाली आहेत. ...

अराजपत्रित पदांची पद भरती अखेर 'महाआयटी'कडेच; मनसे विद्यार्थी सेनेच्या पाठपुराव्याला यश - Marathi News | Recruitment of applications for the post is finally with 'MahaIT'; Success in the pursuit of MNS Vidyarthi Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अराजपत्रित पदांची पद भरती अखेर 'महाआयटी'कडेच; मनसे विद्यार्थी सेनेच्या पाठपुराव्याला यश

महापरीक्षा पोर्टल च्या गोंधळानंतर, सरळ सेवा भरती प्रक्रिया बराच काळ रखडलेली होती. ...

पुणे शहरातील खासगी रुग्णालयातल्या लुटीवरून महापालिकेत सत्ताधारी-विरोधक भिडले - Marathi News | The ruling opposition from the state government and the municipality clashed in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील खासगी रुग्णालयातल्या लुटीवरून महापालिकेत सत्ताधारी-विरोधक भिडले

मनसेच्या नगरसेवकांनी ओतली महापौरांसमोर औषधे ...

मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याचा इशारा; दम असेल तर सत्तेचा गैरवापर न करता समोरासमोर या, मग... - Marathi News | MNS Rupali Patil Warns Shiv Sena over Thane Avinash Jadhav Target by Shiv Sena Leaders | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याचा इशारा; दम असेल तर सत्तेचा गैरवापर न करता समोरासमोर या, मग...

आम्ही तयार आहोत. पण वातावरण बिघडू नये ही जबाबदारी सत्तेत असणाऱ्या शिवसैनिकांची आहे आमची नाही असा इशारा रुपाली पाटील यांनी दिला आहे.   ...

मुंबईपेक्षा 5-6 पट लहान असूनही कोरोनाबाधितांच्या संख्येत 'पुणे राज्यात नं 1' - Marathi News | Pune has overtaken Mumbai, despite being 5-6 times smaller than Mumbai, Pune No. 1 among the coronaries, MNS anil shidore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईपेक्षा 5-6 पट लहान असूनही कोरोनाबाधितांच्या संख्येत 'पुणे राज्यात नं 1'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि पुण्यातील मैत्री स्ययंसेवी संघटनेचे स्वयंसेवक अनिल शिदोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पुणे आणि मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी शेअर केली आहे. ...

...तर धार्मिक स्थळं सुरू करण्यास कोणी विरोध करणार नाही; राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | People are emotional about religious places, said Health Minister Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर धार्मिक स्थळं सुरू करण्यास कोणी विरोध करणार नाही; राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरे बंद असल्याने पुजारी आणि मंदिराच्या आसपासचे व्यावसायिक नाराज आहेत. ...